आधार ऑपरेटर भरती 2024|असा करा अर्ज; Aadhaar Operator Bharti 2024

Aadhaar Operator Bharti 2024 : CSC ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता CSC ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड अंतर्गत आधार पर्यवेक्षक/ऑपरेटर पदाच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरतीची प्रक्रिया सुरू झाली असून, आपण जर 12th असाल आणि संगणकाचे ज्ञान असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करु शकता.अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क आणि महत्वाची माहिती व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.Aadhaar Operator Bharti 2024

Aadhaar Operator Bharti 2024 Notification

भरती विभाग : CSC ई-गव्हर्नन्स सर्विसेस इंडिया लिमिटेड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भरती कालावधी : 1 वर्ष कालावधी कंत्राटी पद्धत

पदाचे नाव : आधार पर्यवेक्षक/ऑपरेटर

शैक्षणिक अर्हता : सदर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा 12th उत्तीर्ण किंवा 10th+2 वर्षे ITI/10th+3 वर्षाचा पॉलिटेक्निक डिप्लोमा.मूलभूत संगणक कौशल्य असावे. उमेदवाराकडे आधार वितरीत UIDAI द्वारे जारी केलेले आधार पर्यवेक्षक प्रमाणपत्र असावे.

वयाची अट : किमान 18 वर्षे पूर्ण किंवा त्याहून अधिक वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024

महत्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 10th उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • 12th उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • मोबाईल क्रमांक
  • ईमेल आयडी
  • आधार पर्यवेक्षक प्रमाणपत्र
हे पण वाचा : SPMCI Recruitment 2024:सिक्युरिटी प्रिंटिंग अँड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती;लवकर करा अर्ज

How To Apply For Aadhaar Operator Bharti 2024

  • या भरतीसाठी आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी https://cscspv.in/carrer.html या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर लिंक ओपन झाल्यानंतर कोणत्या राज्यासाठी फॉर्म भरावयाचा आहे तिथे apply now वरती क्लिक करा.
  • त्यानंतर सर्व मार्गदर्शक तत्वे येतील ती काळजीपूर्वक वाचा.
  • आता तुमच्या समोर फॉर्म उघडेल तिथे तुम्हाला नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, पॅन नंबर आणि इतर माहिती भरुन फॉर्म सबमिट करा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा

सूचना : भरती बद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप आजच जॉईन करा. ही माहिती तुमच्या गरजू मित्रांना नक्की शेअर करा.जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.