SAI Bharti 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरणात 50 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. सदर भरतीची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली आहे. यंग प्रोफेशनल्स पदासाठी पात्रता धारक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही 08 नोव्हेंबर 2024 पासुन सुरु होणार असून ती 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. या भरती प्रक्रियेत निवड झाल्यानंतर उमेदवारांना 70 हजार पर्यंत वेतनश्रेणी दिली जाईल. त्यामुळे आपले अर्ज लवकरात लवकर भरून या संधीचा फायदा घ्यावा. या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क या बद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे तो जाणून घ्या.
SAI Bharti 2024 Notification
तपशील | माहिती |
---|---|
जाहिरात क्र. | 01-04001 (02)/113/2024-भर्ती प्रकोष्ठ/815 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
एकूण जागा | 50 |
पदाचे नाव | यंग प्रोफेशनल्स |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
SAI Bharti 2024 – पदनाम & रिक्त जागा
पदनाम | जागा |
---|---|
यंग प्रोफेशनल्स | 50 |
Educational Qualification For SAI Bharti 2024 – शैक्षणिक अर्हता
पदनाम | शैक्षणिक अर्हता |
---|---|
यंग प्रोफेशनल्स | (i) पदवी/B.E/B.Tech/MBBS/LLB/CA/ICWA+01 वर्षे अनुभव/कोणत्याही शाखेतील पदवी (ii) क्रीडा व्यवस्थापनातील प्रमाणपत्र/डिप्लोमा कोर्स/दोन वर्षे अनुभव. |
वयोमर्यादा (Age Limit) : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 32 वर्ष असावे. ही वयोमर्यादा 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मान्य असेल. इतर मागासवर्गीय उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयामध्ये सवलत दिली जाईल.
अर्ज फी (Application Fee) : सदर भरतीसाठी कोणतीही अर्ज फी आकारण्यात आलेली नाही.
- GEN/OBC/EWS : फी नाही
- SC/ST/PWD/ESM : फी नाही
हे पण वाचा : NFR Bharti 2024|पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे मध्ये 5647 जागांसाठी भरती सुरू; इथे करा आवेदन
SAI Bharti 2024 Important Dates – महत्त्वाच्या तारखा
कार्यक्रम | तारखा |
---|---|
अर्ज सुरू झालेली तारीख | 08/11/2024 |
अर्जाची शेवटची तारीख | 30/11/2024 |
SAI Bharti 2024 Use Full Links
महत्त्वाच्या लिंक्स | |
---|---|
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For SAI Bharti 2024
- सर्व प्रथम अर्ज करण्यासाठी https://sportsauthorityofindia.nic.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या जाहिरातीचे नियम व अटी लक्षपूर्वक वाचाव्यात.
- न्यू रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करून अर्ज फॉर्म भरण्यास सुरुवात करा.
- अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरावी.
- अर्जासोबत आवश्यक किती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.
ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.
❤️II प्रगत भविष्यासाठी आपणास शुभेच्छा II❤️