NFR Bharti 2024 : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या 5647 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तशी या भरतीची अधिकृत जाहिरात पण प्रसिध्द करण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार सर्व पात्रता निकष पूर्ण करत असलेल्या उमेदवारांकडून विहित कालावधी मध्ये ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत. अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात 04 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली असून, ती 03 डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे. सदर भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,अर्ज पद्धती इत्यादी माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
Northeast Frontier Railway Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
जाहिरात क्र. | – |
एकूण जागा | 5647 |
पदाचे नाव | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 03 डिसेंबर 2024 |
नोकरी ठिकाण | पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग |
वयाची अट | 15 ते 24 वर्षे |
पदनाम आणि त्याचा तपशील
पदनाम | पद संख्या |
---|---|
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 5647 |
Educational Qualification For NFR Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10th उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मधून ITI उत्तीर्ण (NCVT/SCVT)
वयाची अट : उमेदवाराचे वय 03 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST : 05 वर्षे तर OBC : 03 वर्षे सवलत]
Northeast Frontier Railway Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू झालेली तारीख : 04 नोव्हेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 डिसेंबर 2024
अर्ज फी : सामान्य/OBC : ₹.100/- (SC/ST/PWD/EBC/महिला : फी नाही)
निवड प्रक्रिया : गुणवत्ता यादी
हे पण वाचा : IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी;1000 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू|IDBI Bank Bharti 2024
NFR Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स | |
---|---|
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For NFR Bharti 2024 ऑनलाईन अर्ज पद्धत
- सदरील भरती करीता अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यावी.
- या भरतीसाठी अर्ज फक्त अधिकृत वेबसाईट वरून करायचे आहेत.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 आहे.
- अर्ज फॉर्म मध्ये विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
- आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत.
- अर्ज फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
सूचना :
वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.
ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.
❤️❤️II प्रगत भविष्यासाठी आपणास शुभेच्छा II❤️❤️