वन विभाग अंतर्गत 10वी उत्तीर्ण ते पदवीधरांना नोकरीची संधी!Forest Department Recruitment 2024

Forest Department Recruitment 2024 : वन विभाग अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मार्फत शिपाई (MTS), लिपिक, सहाय्यक इ. पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांसाठी पात्रता धारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/11/2024 पर्यंत आहे. त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क इत्यादी माहिती पुढे देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करावा.

Forest Department Recruitment 2024 माहिती

तपशीलमाहिती
भरती विभागवन विभाग
भरतीचे नाववन विभाग भरती 2024
एकूण पदे016
वयोमर्यादा18 ते 30 वर्षे
अर्ज पद्धतीऑनलाईन
शेवटची तारीख30/11/2024

पदनाम & तपशील

पदनामपात्रता
शिपाई MTS08
कनिष्ठ लिपिक01
तंत्रज्ञ (फिल्ड/लॅब)03
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (फिल्ड/लॅब)04
एकूण पदे016

आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता

पदनामपात्रता
शिपाई MTS10th उत्तीर्ण
कनिष्ठ लिपिक12th उत्तीर्ण
तंत्रज्ञ (फिल्ड/लॅब)12th सायन्स
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (फिल्ड/लॅब)विज्ञान शाखेतील पदवी

वयाची अट (Age Limit)

पदनामवयाची अट
शिपाई MTS18 ते 27 वर्षे
कनिष्ठ लिपिक18 ते 27 वर्षे
तंत्रज्ञ (फिल्ड/लॅब)18 ते 30 वर्षे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (फिल्ड/लॅब)21 ते 30 वर्षे

वन विभाग भरती 2024

अर्ज पद्धती : उमेदवारांनी आपले अर्ज https://ifgtb.icfre.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन 30/11/2024 पूर्वी सादर करावेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज फी : नाही

हे पण वाचा : TMB Bharti 2024|तामिळनाडू मर्कंटाइल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! रिक्त पदे 170

महत्वाची कागदपत्रे :

  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • ओळखीचा पुरावा
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उमेदवाराची सही
  • MS-CIT प्रमाणपत्र
  • इतर आवश्यक कागदपत्रे

Forest Department Recruitment 2024 जाहिरात,अर्ज लिंक

महत्त्वाच्या लिंक्स
Short PDF इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
इतर अपडेट्सइथे क्लिक करा

सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.

ही नोकर भरतीची माहिती तुमच्या मित्रांना नक्की पाठवा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळण्यास मदत होईल.अशाच महत्वाच्या सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स पाहण्यासाठी https://mahagovbharti.com/ वर रोज भेट द्या.