SPMCI Recruitment 2024:सिक्युरिटी प्रिंटिंग अँड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती;लवकर करा अर्ज

SPMCI Recruitment 2024 : मित्रांनो तुम्हाला पण सरकारी नोकरी करायची असेल तर तुमच्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे.कारण आता सिक्युरिटी प्रिंटिंग अँड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी SPMCI Recruitment 2024 या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्यासाठी 24 नोव्हेंबर 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.तुम्ही जर सदर भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर या भरतीची सविस्तर माहिती आपणास पुढे पाहावयास मिळेल. जसे की उपलब्ध पदे,पात्रता,वयाची अट,अर्ज करण्याची पद्धत त्यामुळे अर्ज करण्याअगोदर सर्व माहिती लक्षपूर्वक वाचून मगच अर्ज करा जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येऊ नये.

SPMCI Recruitment 2024 Notification

तपशीलमाहिती
भरतीचे नावसिक्युरिटी प्रिंटिंग अँड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024
भरती प्रकारसरकारी नोकरी
एकूण पदे023
वयाची अट35 वर्षापर्यंत [मागासवर्गीय उमेदवारांना सरकारच्या नियमानुसार सूट]
पगार50,000 ते 1,40,000 रुपये महिना
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

SPMCI Recruitment 2024 Vacancy

पद क्र.पदनामपद संख्या
01डेप्युटी मॅनेजर (IT) ॲप्लिकेशन डेव्हलपर02
02डेप्युटी मॅनेजर (IT) सायबर सिक्युरिटी01
03डेप्युटी मॅनेजर (IT) ओपन सोर्स ॲप्लिकेशन डेव्हलपर01
04सहाय्यक व्यवस्थापक (F&A)10
05असिस्टंट मॅनेजर (HR)06
06असिस्टंट मॅनेजर (मेटेरियल मॅनेजमेंट)01
07सहाय्यक व्यवस्थापक (IT)01
08सहाय्यक व्यवस्थापक (कायदेशीर)01
एकूण023

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024 शैक्षणिक अहर्ता

आवश्यक शैक्षणिक अहर्ता : वरील पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार BE/B. Tech/Personal Management/IR/MSW/इंजिनिअरिंग/लॉ.इ. मेकॅनिकल इलेक्ट्रिकल/पेपर टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/प्रिंटिंग टेक्नोलॉजी मध्ये पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज फी :

  • सामान्य/OBC/EWS : रुपये 600/-
  • SC/ST/PWD : रुपये 200/-
हे पण वाचा : ICICI बँकेत करिअरची संधी 2500++ जागा!! आजच करा अर्ज; ICICI Bank Bharti 2024

SPMCI Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धती : सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

अर्ज सुरू झालेली तारीख : 25 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 24 नोव्हेंबर 2024

SPMCI Recruitment 2024 अशा पद्धतीने करा अर्ज

  • सदर भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • या भरतीसाठी अर्ज हे अधिकृत वेबसाईट वरून करायचे आहेत.
  • अर्ज करण्याअगोदर अधिकृत जाहिरात लक्षपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्जामध्ये विचारली जाणारी माहिती योग्यरित्या भरायची आहे. अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक 24 नोव्हेंबर 2024 आहे.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

SPMCI Recruitment 2024 Use Full Links

अधिकृत जाहिरात पीडीएफइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट लिंकइथे क्लिक करा

सूचना : भरतीबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहावी.

सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप आजच जॉईन करा. ही माहिती तुमच्या गरजू मित्रांना नक्की शेअर करा.जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल.