IDBI Bank Recruitment २०२५| IDBI बँकेत आकर्षक पगाराची नोकरी; इथे करा आवेदन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IDBI Bank Recruitment २०२५ : मित्रांनो IDBI बँकेत नवीन ६७६ रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२५ आहे.

IDBI Bank Recruitment २०२५

IDBI Bank Recruitment २०२५ सदरील भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि अर्ज कसा करावा? या बद्दलची सविस्तर माहिती पुढे आपणास देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.

IDBI Bank Bharti २०२५ सविस्तर माहिती

माहितीतपशील
भरती विभागIDBI बँक अंतर्गत नोकरी
भरतीचे नावIDBI Bank भरती २०२५
भरतीची श्रेणीबँक श्रेणी
एकूण जागा६७६
पदाचे नावज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O
अर्ज पद्धतOnline
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

IDBI Bank Jobs २०२५ Vacancies Details

पदाचे नावपद संख्या
ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O६७६

Educational Qualification For IDBI Bank Bharti

शैक्षणिक अर्हता : उमेदवार हा ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PwBD : ५५% गुण] आवश्यक

वयाची अट : ०१ मे २०२५ रोजी २० ते २५ वर्षे [मागासवर्गीय उमेदवारांना नियमानुसार सवलत देण्यात येईल.]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS : ₹.१०५०/- [SC/ST/PWD : ₹.२५०/-]

निवड प्रक्रिया : परीक्षा आणि मुलाखत

IDBI Bank Recruitment २०२५ महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : ०८ मे २०२५

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० मे २०२५

परीक्षा : ०८ जून २०२५

IDBI Bank Recruitment २०२५ Apply

भरतीची जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

IDBI बँक महत्वाचे मुद्दे

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२५ आहे.
  • अर्ज हा दिलेल्या संबंधित लिंक वरती करावेत.
  • आवश्यक ती अर्ज फी भरून अर्ज सबमिट करावा.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.