Goa SSC Bharti 2025: गोवा कर्मचारी निवड आयोग अंतर्गत क्लर्क पदाची भरती; त्वरित करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Goa SSC Bharti 2025 : मित्रांनो गोवा कर्मचारी निवड आयोग अंतर्गत क्लर्क पदाच्या एकूण 398 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2025 आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क तसेच इतर महत्वाचा तपशील पुढे देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी एकदा जाहिरात व्यवस्थित वाचून मगच अर्ज करायचा आहे.

Goa SSC Bharti 2025

सदरील भरतीसाठी वयाची अट ही 28 ते 45 वर्षापर्यंत ठेवण्यात आली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट देण्यात आली आहे. तसेच अर्ज करण्याची फी खुला प्रवर्ग ₹.400/- तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ₹.100/- अर्ज शुल्क भरावे लागतील.तुम्ही जर चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी आणि उत्तम पगार ही देण्यात येईल.

Goa SSC Bharti 2025 सविस्तर माहिती

माहिती तपशील
भरती विभागगोवा कर्मचारी निवड आयोग
भरती श्रेणीकेंद्र सरकारी नोकरी
पदसंख्या398
पदाचे नावलोअर डिव्हिजन क्लर्क/रिकव्हरी क्लर्क,कनिष्ठ लघुलेखक ग-क
शैक्षणिक पात्रताकोणतीही पदवी उत्तीर्ण [अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी]
एकूण पदे398
निवड प्रक्रियाऑनलाईन परीक्षा

Eligibility Criteria For Goa SSC Bharti 2025

1. वयाची अट : 28 ते 45 वर्षे [मागासवर्गीय प्रवर्गांसाठी 05 वर्षे सूट]
2. अर्ज फी : खुला रु.400/- , मागासवर्गीय प्रवर्गांसाठी रु.100/-
3. नोकरी ठिकाण : गोवा
4. पगार : नियमानुसार

Goa SSC Bharti 2025 Apply Online

1. अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
2. अर्ज सुरू दिनांक : 05 मे 2025
3. अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 23 मे 2025

Goa SSC Jobs 2025 Documents

1. जन्माचा दाखला
2. आधार कार्ड/पॅन कार्ड
3. 10वी/12वी मार्कशीट
4. पदवी प्रमाणपत्र
5. पासपोर्ट आकाराचा फोटो
6. सही
7.जात प्रमाणपत्र
8. अनुभव प्रमाणपत्र

Goa SSC Bharti 2025 Use Full Links

जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना

  • या भरतीकरिता अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज भरताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबधीत लिंक वरून ऑनलाईन भरायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2025 रोजी आहे.
  • अधिक माहितीसाठी वर दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक पाहावी.