Bank Of Baroda Peon Bharti 2025 : होय 10th उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हालाही आता बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.बँक ऑफ बडोदा मध्ये शिपाई पदाच्या 500 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी आपणास अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 23 मे 2025 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याच्या सर्व सूचना आणि महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे.

Bank Of Baroda Bharti 2025 Notification
तपशील | माहिती |
भरती विभाग | बँक ऑफ बडोदा अंतर्गत |
भरतीचा प्रकार | उत्तम पगाराची नोकरी |
एकूण जागा | 500 |
पदाचे नाव | ऑफिस असिस्टंट (शिपाई) |
नोकरी ठिकाण | भारतभर |
Bank Of Baroda Bharti 2025 Vacancies
पदाचे नाव | पद संख्या |
ऑफिस असिस्टंट (शिपाई) | 500 पदे |
Eligibility Criteria For Bank Of Baroda Bharti 2025
शैक्षणिक पात्रता : वरील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) 10th उत्तीर्ण असावा.
वयाची अट : 18 ते 26 वर्षे असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
अर्ज फी : खुला/ओबीसी/EWS : ₹.600/- [SC/ST/PWD/महिला : ₹.100/-]
Bank Of Baroda Peon Jobs 2025 Apply
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
- अर्ज सुरू दिनांक : 03 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 मे 2025
Bank Of Baroda Peon Bharti 2025 निवड प्रक्रिया
- संगणक आधारित परीक्षा (CBT)
- कागदपत्र पडताळणी
- वैद्यकिय तपासणी
Bank Of Baroda Peon Bharti 2025 Notification
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Bank Of Baroda Peon Bharti
1. सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची लिंक वरती देण्यात आली आहे.
2.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
3.अर्ज करत असताना सर्व माहिती अचूक व बरोबर भरायची आहे.
4.आवश्यक असल्यास अर्ज फी भरा. अर्ज पूर्ण भरल्याची खात्री करून मगच सबमिट करा.
5. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.