बांधकाम कामगार भांडी कीट योजना,लवकर कर अर्ज| Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana
Bandkam Kamagar Bandhi Kit Yojana – मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार विभागामध्ये असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी मोफत भांडी कीट योजना सुरू झाली आहे.बांधकाम विभागाचे कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा अर्ज लगेच करू शकता. या नोंदणी मध्ये कामगारांना …