शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! सौर कृषी पंप योजनेची मोठी अपडेट्स; Solar Pump Yojana
Solar Pump Yojana – शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट्स समोर आली आहे.शेतकरी मित्रांना आता सोलर बसवण्यासाठी कोटेशन शिवाय कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही.सोलर बसवण्यासाठी शेतकरी मित्रां कडून अनेक मागण्या केल्या जात आहेत.यामध्ये खड्डे खोदून घेणे,वाहतुकीसाठी पैसे तसेच सिमेंट आणि वाळू आणण्यास …