भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ 30000+ जागांसाठी बंपर भरती!RRB Group D Bharti 2025

RRB Group D Bharti 2025 : भारतीय रेल्वे अंतर्गत ‘ग्रुप D’ पदाच्या तब्बल 30000+ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे.तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण 10th किंवा ITI झालेले असेल तर तुमच्यासाठी ही एक नोकरीचे उत्तम संधी आहे.या पदांसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची विंडो 23 जानेवारी 2025 पासून ओपन होत असून ती 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू असेल.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर आपले अर्ज भरून या संधीचा फायदा घ्यावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB Group D Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,नोकरी ठिकाण आणि इतर महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून मगच अर्ज करायचा आहे.जेणेकरून अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.

RRB Group D Bharti 2025 थोडक्यात माहिती

तपशीलमाहिती
जाहिरात क्र.CEN No.08/2024
भरती विभागभारतीय रेल्वे अंतर्गत नोकरी
भरतीचे नावRRB Group D Bharti 2025
श्रेणीकेंद्र सरकारी नोकरी
एकूण जागा32000+
शैक्षणिक पात्रतालवकरच जाहीर होईल
अर्ज फीखुला/ओबीसी/EWS : रु.500/-
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : रु.250/-
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतभर
अर्ज पद्धतऑनलाईन

ही महत्वाची भरती बघा : Home Guard Bharti 2025| मुंबई येथे 2000+ होम गार्ड पदांची भरती! लवकर करा अर्ज

RRB Group D Bharti 2025 महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 जानेवारी 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 फेब्रुवारी 2025

सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी. 

RRB Group D Bharti 2025 Notification PDF

Short Notificationइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFAvailable Soon
ऑनलाईन अर्ज [23 जानेवारी 2025 पासून सुरू]इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल RRB Group D Bharti 2025 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.