Railway Loco Pilot Bharti 2025 : मित्रांनो तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. सध्या रेल्वे मध्ये लोको पायलट पदांची भरती सुरू झाली आहे. त्यासाठी Railway Loco Pilot Bharti 2025 या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी आपणास अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल 2025 शेवटची तारीख असेल. त्यामुळे चालून आलेली ही नामी संधी सोडू नका. अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि अटी खाली लेखा मध्ये देण्यात आलेल्या आहेत.
Railway Loco Pilot Bharti 2025 भरतीचा आढावा
भरती संघटना : भारतीय रेल्वे विभागामार्फत भरती राबविण्यात येत आहे.
भरती प्रकार : एका उत्तम पगाराची नोकरी
पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट
एकूण पदे : 9970
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर
Railway Loco Pilot Bharti 2025 Update
झोनल नुसार पदांचा तपशील
झोनल | पद संख्या |
सेंट्रल रेल्वे | 376 |
ईस्ट सेंट्रल रेल्वे | 700 |
ईस्ट कॉस्ट रेल्वे | 1461 |
ईस्टर्न रेल्वे | 768 |
नॉर्थ सेंट्रल रेल्वे | 508 |
नॉर्थ ईस्टर्न रेल्वे | 100 |
Northeast Frontier Railway | 125 |
Northern Railway | 521 |
North Western Railway | 679 |
South Central Railway | 989 |
South East Central Railway | 568 |
South Eastern Railway | 796 |
Southren Railway | 510 |
West Central Railway | 759 |
Western Railway | 885 |
Metro Railway Kolkata | 225 |
Railway Loco Pilot Bharti शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता:
- अर्ज करणारा उमेदवार हा 10th,12th उत्तीर्ण विविध क्षेत्रातून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवीधर असावा. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
Eligibility Criteria For Railway Loco Pilot Bharti 2025
वयाची अट : 16 ते 25 वर्ष वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
पगार : ₹.35,400 ते 1,12,400 महिना
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज फी : जाहिरात पाहावी
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे करण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत : 30 एप्रिल 2025
Railway Loco Pilot Bharti 2025 Important Links

भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
⚠️ महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.