Home Guard Bharti 2025| मुंबई येथे 2000+ होम गार्ड पदांची भरती! लवकर करा अर्ज

Home Guard Bharti 2025 : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई येथे 2000+ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. तशी या भरतीची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार 10th उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून ती 10 जानेवारी 2025 पर्यंत सुरू असणार आहे. तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे दिलेली रिक्त पदांची माहिती,पात्रता,अर्ज फी आणि इतर महत्त्वाचा तपशील वाचणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी आपले आज लवकरात लवकर भरून या संधीचा फायदा घ्यावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Guard Bharti 2025

तपशीलमाहिती
भरती विभागमहाराष्ट्र होमगार्ड संघटना
भरतीचे नावमुंबई होमगार्ड भरती 2025
भरती प्रकारसरकारी नोकरीची संधी
श्रेणीराज्य सरकारी नोकरी
अर्ज पद्धतीऑनलाइन
वयाची अट20 ते 50 वर्ष
नोकरी ठिकाणमुंबई, महाराष्ट्र
सूचना : कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी देण्यात आलेली जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर मगच अर्ज करावा.अन्यथा होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस आम्ही जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी. 

Mumbai Home Guard Bharti 2025

भरण्यात येणारे पद : होमगार्ड हे पद भरण्यात येणार आहे.

पदनामएकूण पदे
होमगार्ड2771 पदे

Educational Qualification For Home Guard Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : Maharashtra Home Guard Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार किमान 10th उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत.

शारीरिक पात्रता

  • पुरुष उमेदवार : किमान उंची 165 से.मी/ छाती: न फुगवता 76 से.मी
  • महिला उमेदवार : किमान उंची 150 से.मी

महत्वाची भरती : UCO Bank Bharti 2025| युको बँकेत 60+ जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज

Home Guard Recruitment 2025 महत्त्वाची कागदपत्रे

  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक गुणपत्रक (प्रमाणपत्रक)
  • जन्मतारखेचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • तांत्रिक पात्रता असल्यास प्रमाणपत्र
  • खासगी नोकरी करत असल्यास ना हरकत प्रमाणपत्र
  • 3 महिन्यांच्या आतील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र

Home Guard Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2025

Home Guard Bharti 2025 Notification PDF

भरतीची जाहिरात PDFइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकइथे क्लिक करा

महत्वाची सूचना : अर्ज भरण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्ज हा दिलेल्या तारखेपूर्वी सादर करावा. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून विचारली जाणारी माहिती व्यवस्थित भरावी जेणेकरून तो अर्ज रिजेक्ट होणार नाही.