UPSC NDA Bharti 2025| यूपीएससी मार्फत राष्ट्रीय संरक्षण दल व नौदल अकॅडमी भरती 2025

UPSC NDA Bharti 2025 : मित्रांनो केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत राष्ट्रीय संरक्षण दल अकॅडमी आणि नौदल अकॅडमी NDA आणि NA द्वितीय परीक्षा जाहिर केली आहे. सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 28 मे 2025 ते 17 जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.भरतीसाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा,अर्ज शुल्क, वेतनश्रेणी यासाठी अधिसूचना pdf वाचावी. आणि मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
UPSC NDA Bharti 2025

UPSC NDA Bharti 2025

जाहिरात क्र.: 10/2025-NDA-II

एकूण जागा : 460

परीक्षेचे नाव : राष्ट्रीय संरक्षण दल व नौदल अकॅडमी (NDA&NA) परीक्षा (II) 2025

UPSC NDA Bharti 2025 Vacancy

पदाचे नावदलपद संख्या
नॅशनल डिफेन्स अकॅडमीलष्कर (Army)208
नौदल (Navy)42
हवाई दल (Air Force)120
नौदल अकॅडमी (10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]36
एकूण406

Educational Qualification For UPSC NDA Bharti 2025

शैक्षणिक पात्रता :

  • लष्कर (Army) : 12th उत्तीर्ण
  • उर्वरित : 12th उत्तीर्ण (PCM)

Eligibility Criteria For UPSC NDA Bharti 2025

वयाची अट : उमेदवाराचा जन्म हा 01 जानेवारी 2007 ते 01 जानेवारी 2010 या दरम्यान झालेला असावा.

अर्ज शुल्क : खुला/ओबीसी : ₹.100/- [SC/ST/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2025
  • लेखी परीक्षा : 14 सप्टेंबर 2025

महत्त्वाच्या लिंक्स

PDF जाहिरातडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
अधिकृत वेबसाईटभेट द्या

महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.