RCFL Bharti 2025: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये नोकरीची संधी! लगेच करा अर्ज..

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

RCFL Bharti 2025 : जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी आणि आकर्षक पगाराच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण CA/CMA किंवा B.Com, BMS, BAF, BBA + MBA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी+ MBA संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आहे, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केली आहे.

त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 16 जून 2025 पर्यंत न सोडता, आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांनाराष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

त्यामुळे उमेदवारांना दूरच्या ठिकाणी नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. या पदाला आकर्षक वेतनश्रेणी आणि अनेक फायदे देखील दिले जातील.तुम्हाला अधिक माहिती मिळवण्यासाठी, अर्ज करण्याची लिंक आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज सबमिट करावा.

RCFL Bharti 2025

RCFL Bharti 2025 भरतीचा आढावा

तपशीलमाहिती
भरती विभागराष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड
भरतीचे नावराष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स भरती 2025
एकूण पदे/जागा075
पदाचे नावविविध पदे
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज फीखुला/ओबीसी/EWS : रु.1000/-[SC/ST/PWDEXSM/महिला : फी नाही]
अर्जाची अंतिम दिनांक16 जून 2025 (17:00)
नोकरी ठिकाणमुंबई
अधिकृत वेबसाईटhttps://www.rcfltd.com/

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड भरती पदांचा तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01ऑफिसर (Finance)10
02मॅनेजमेंट ट्रेनी (Boiler/Marketing. Industrial/Civil)57
03ऑफिसर (Secretarial)08
एकूण75

Educational Qualification For RCFL Bharti 2025

शैक्षणिक पात्रता –

1.ऑफिसर (Finance) : CA/CMA किंवा B. Com,BMS,BAFBBA+MBA

2.मॅनेजमेंट ट्रेनी (Boiler/Marketing. Industrial/Civil) : BE / B. Tech (Chemical/ Petrochemical/ Mechanical/ Instrumentation/ Electrical/Mechanical/Civil/Fire & Safety) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA किंवा कृषी पदवी + MBA असणे आवश्यक आहे.

3.ऑफिसर (Secretarial) : (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + MBA (ii) 10 वर्षांचा अनुभव

Eligibility Criteria For RCFL Bharti 2025

वयाची अट : 01 फेब्रुवारी 2025 रोजी

  • पद क्र.1 : 34 वर्षापर्यंत
  • पद क्र.2 : 27 वर्षापर्यंत
  • पद क्र.3 : 40 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण : मुंबई

मिळणारा पगार : रु.20,000 ते 55,000/-

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू दिनांक : 01 मे 2025
  • अर्जाची अंतिम दिनांक : 16 जून 2025 (17:00)
  • परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

RCFL Bharti 2025 Use Full Links

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.