UPSC Hall Ticket :संघ लोकसेवा आयोग (UPSC) प्रवेशपत्र/परीक्षा हॉल तिकीट

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

UPSC Hall Ticket : संघ लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.पूर्व परीक्षा ही 05 जून 2025 रोजी होणार आहे. त्यामुळे पुढे देण्यात आलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही प्रवेशपत्र पाहु शकता.

(UPSC ESE) इंजिनिअरिंग सेवा परीक्षा 2025

पूर्व परीक्षा05 जून 2025
पूर्व परीक्षा प्रवेशपत्रइथे क्लिक करा

मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. म्हणजे त्यांना देखील त्यांच्या परीक्षेची तारीख पाहता येईल.आणि अशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आमचा ग्रुप लगेच जॉइन करा. आणि mahagovbharti.com ला नक्की भेट देत जा.