NPCIL Bharti 2025: NPCIL या सरकारी कंपनीमध्ये नोकरीची संधी!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

NPCIL Bharti 2025 : Nuclear Power Corporation Of India Limited (NPCIL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरती मार्फत 197 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 28 मे ते 17 जून 2025 (16:00) पर्यंत सुरू असणार आहे. भरतीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

NPCIL Bharti 2025 भरतीचा आढावा

  • भरती विभाग : न्यूक्लियर पावर कॉर्रेशन ऑफ इंडिया
  • भरतीची श्रेणी : सरकारी नोकरी
  • एकूण पदे : 197
  • पदांचा प्रकार : विविध पदे
  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2025
  • अधिकृत वेबसाईट : www.npcilcareers.co.in
  • नोकरी ठिकाण : काक्रापर गुजरात साइट

NPCIL Bharti 2025 पदांचा तपशील

1.स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (SC/SA Category) I : 11 जागा

2.स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN Category) II Plant ऑपरेटर आणि स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II-Maintainer : 166 जागा

3.असिस्टंट ग्रेड -1 HR : 09 जागा

4.असिस्टंट ग्रेड -1 (P&A) : 06 जागा

5.असिस्टंट ग्रेड -1 (C&MM) : 05 जागा

Educational Qualification NPCIL Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार असल्याने अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

वयाची अट : 18 ते 28 वर्षे, 17 जून 2025 रोजी,[SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज फी : SC/ST/ExSM/PWD/महिला : फी नाही [अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी]

NPCIL Bharti 2025 Apply Online

  • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जून 2025
  • परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक्स

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.