Punjab and Sindh Bank Bharti 2025 : पंजाब अँड सिंध बँकेत 30 जागांसाठी नवीन भरती

Punjab and Sindh Bank Bharti 2025

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो बँकेमध्ये नोकरी शोधताय तर जरा इकडे लक्ष द्या. कारण आता पंजाब अँड सिंध बँकेमध्ये नवीन भरती निघाली आहे. या भरती मार्फत 30 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी आपणास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी 18 जून 2025 पर्यंत मुदत असेल. तरी लवकरात लवकर अर्ज करून या संधीचा फायदा घ्या. या लेखामध्ये खाली आपणास भरतीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.Punjab and Sindh Bank Bharti 2025

Punjab and Sindh Bank Bharti 2025

Punjab and Sindh Bank Bharti 2025 Details

घटकमाहिती
भरती विभागपंजाब अँड सिंध बँक
भरती प्रकारउत्तम पगाराची नोकरी
भरतीचे नावपंजाब अँड सिंध बँक भरती
एकूण जागा30 पदे
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
पगारनियमानुसार

पदाची माहिती & पात्रता

पदाचे नावपात्रतापदसंख्या
एमएसएमई रिलेशनशिप मॅनेजरFull Time Regular Graduation in any discipline (Preferred: Full Time MBA in Marketing or Finance) + Minimum experience of 3 years as relationship manager in MSME Banking with any Bank/ NBFC / Financial Institutions in India.
( पदवी )
30

Eligibility Criteria For Punjab and Sindh Bank Bharti 2025

प्रवर्गवयोमर्यादा
खुला25 ते 33 वर्षे
SC/ST05 वर्षे सूट
ओबीसी03 वर्षे सूट

Punjab and Sindh Bank Bharti 2025 Apply Online

प्रवर्गअर्ज फी
SC/ST/PWD100+GST+ Payment Gateway Charges
General/EWS & OBC 850 + GST+ Payment Gateway Charges
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन
  • अर्ज सुरू दिनांक : 29 मे 2025
  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 18 जून 2025

Punjab and Sindh Bank Bharti 2025 Use Full Links

PDF जाहिरातइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.