BPCL Recruitment 2025 : मित्रांनो जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी आणि आकर्षक पगाराच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण डिप्लोमा, संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी आहे, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. भारत पेट्रोलियम (BPCL) मध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करू शकतात. यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 27 जून 2025 पर्यंत न सोडता, आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.
BPCL Recruitment 2025 भरतीचा आढावा
तपशील | माहिती |
भरती विभाग | भारत पेट्रोलियम अंतर्गत नोकरी |
भरतीचे नाव | भारत पेट्रोलियम भरती 2025 |
एकूण पदे/जागा | पद संख्या नमूद नाही |
पदाचे नाव | विविध पदे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज फी | खुला/ओबीसी/EWS : रु.1180/- [SC/ST/पीडब्ल्यूडी : फी नाही] |
अर्जाची अंतिम दिनांक | 27 जून 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाईट | https://www.bharatpetroleum.in/ |
BPCL Bharti 2025 पदांची माहिती
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | ज्युनियर एक्झिक्युटिव (इंजिनिअरिंग) | – |
02 | असोसिएट एक्झिक्युटिव्ह (इंजिनिअरिंग) | – |
03 | ज्युनियर एक्झिक्युटिव (इंजिनिअरिंग) | – |
04 | असोसिएट एक्झिक्युटिव्ह (Quality अॅश्युरन्स) | – |
05 | सेक्रेटरी | – |
एकूण | – |
Educational Qualification For BPCL Recruitment 2025
- पद क्र.1 : (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रूमेनटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/केमिकल) (ii) 05 वर्षे अनुभव.
- पद क्र2 : (i) B. Tec/B.E/B.Sc (इंजिनिअरिंग) (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रूमेनटेशन/Civil) (ii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.3 : (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) Inter CA/Inter CMA + पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.
- पद क्र.4 : (i) M.sc (Chemistry) + Specialization in Organic/Physical/Inorganic/Analytical Chemistry (ii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र.5 : (i) 60% गुणांसह पदवीधर [10th,12th 60% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव.
Eligibility Criteria For BPCL Recruitment 2025
वयाची अट : 01 मे 2025 रोजी, [SC/ST: तर ओबीसी : 03 वर्षे सूट]
- पद क्र. 1,2,4 & 5 : 32 वर्षापर्यंत
- पद क्र. 3 : 30 ते 35 वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर
BPCL Recruitment 2025 Apply Online
- अर्ज पद्धत : ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2025
- परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
BPCL Recruitment 2025 Notification PDF
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्वाच्या सूचना
- BPCL च्या अधिकृत वेबसाइट https://www.bharatpetroleum.in/ वर जा.
- होमपेजवर दिलेल्या Career सेक्शन मध्ये प्रवेश करा.
- तिथे BPCL Recruitment 2025 या लिंकवर क्लिक करा.
- नवीन नोंदणी करा आणि अर्ज फॉर्म भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.