AFCAT Bharti 2025 : हवाई दलामध्ये तब्बल 284 जागांची मोठी भरती निघाली आहे. तुम्ही किमान 12th उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. त्यामुळे आजच आपला अर्ज भरून या संधीचा फायदा घ्या. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज 01 जुलै 2025 पूर्वी करायचे आहेत. अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना आणि जाहिरात PDF खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
AFCAT Bharti 2025 भरतीचा आढावा
◾भरती विभाग – भारतीय हवाई दल
◾भरतीचे नाव – भारतीय हवाई दल भरती 2025
◾भरती श्रेणी – केंद्र सरकार
◾भरती प्रकार – उत्तम पगाराची नोकरी
◾अर्ज पद्धत – ऑनलाईन
◾नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
AFCAT Bharti 2025 Vacancy Details
पदाचे नाव | एन्ट्री | ब्रांच | पद संख्या |
कमीशंड ऑफिसर | AFCAT एन्ट्री | फ्लाइंग | 03 |
ग्राउंड ड्युटी टेक्निकल | 156 | ||
ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल | 125 | ||
NCC स्पेशल एन्ट्री | फ्लाइंग | 10% जागा | |
एकूण | 284 |
Educational Qualification For AFCAT Bharti 2025
1.AFCAT एंट्री- फ्लाइंग : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech. असणे आवश्यक आहे.
2.AFCAT एंट्री: ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/B.Tech. असणे आवश्यक आहे.
3.AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल) : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स) असणे आवश्यक आहे.
4.NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र. असणे आवश्यक आहे.
Eligibility Criteria For AFCAT Bharti 2025
◾वयाची अट – वयाची अट खालील प्रमाणे आहे. 01 जुलै 2026 रोजी
- फ्लाइंग ब्रांच: 20 ते 24 वर्षे असणे आवश्यक आहे.
- ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): 20 ते 26 वर्षे असणे आवश्यक आहे.
अर्ज फी/Application Fee
- AFCAT एन्ट्री – ₹.550/- + GST
- NCC स्पेशल एन्ट्री – फी नाही
महत्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जुलै 2025
- परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
AFCAT Bharti 2025 PDF
PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
महत्त्वाची सूचना – कोणत्याही भरतीचा अर्ज करण्यापूर्वी त्या भरतीची सविस्तर जाहिरात म्हणजेच PDF उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अन्यथा नंतर होणारे नुकसानी आम्ही जबाबदार असणार नाही याची दक्षता घ्यावी.