MSF Bharti 2024 : महाराष्ट्र सुरक्षा दलामध्ये (MSF) मध्ये नवीन भरती सुरू झाली आहे.या भरती द्वारे विविध पदे भरली जाणार आहेत त्यासाठी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 18 सप्टेंबर पूर्वी भरावेत.आपण जर या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,पगार आणि महत्वाच्या तारखा या बद्दलची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.ही सरकारी नोकरीची संधी अजिबात दवडू नका.माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.MSF Bharti 2024
वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !
MSF Bharti 2024 सविस्तर माहिती
एकूण पदे : 07
पदनाम : कार्यालयीन सहायक/संगणक तंत्रज्ञ
पदनाम & सविस्तर तपशील
पद क्र. | पदनाम | पदांची संख्या |
1 | कार्यालयीन सहायक | 06 |
2 | संगणक तंत्रज्ञ | 01 |
एकूण | 07 |
Educational Qualification For MSF Bharti 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : (i)उमेदवार मान्यतप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. (ii) मराठी टयपिंग 30 श.प्र.मि ची शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण.(iii) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण (iv) कार्यालयीन सहायक/क्लर्क/टायपिस्ट या पदांचा निम शासकीय/खाजगी/सरकारी आस्थापना मध्ये किमान 03 वर्षाचा अनुभव असावा.
- पद क्र.02 : B. Sc (Computer Science) B.C.A/BE (IT) आणि Equivalent Degree.
हे पण पाहा : BIS Bharti 2024|भारतीय मानक ब्युरो मध्ये करिअरची सुर्वणसंधी;ही संधी दवडू नका..
वयाची अट : वय 25 ते 40 वर्षे असावे.
अर्ज फी : अर्ज फी नाही
पगार : नियमानुसार दिला जाईल
नोकरी ठिकाण : मुंबई
MSF Bharti 2024 अर्ज पद्धत,महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024
निवड पद्धत : मुलाखत
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड/मतदान कार्ड
- जातीचा दाखला
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची सही
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
MSF Bharti 2024 Important Links
अधिकृत जाहिरात [PDF] | इथे क्लिक करा |
Online अर्ज | इथे क्लिक करा |
Official वेबसाईट | इथे क्लिक करा |
How To Apply For MSF Bharti 2024
- सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.त्यासाठी लिंक वरती दिली आहे.
- अर्ज करत असताना तुमच्या जवळ महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्या बद्दलची सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये देण्यात आली आहे.
- अर्ज करण्याअगोदर नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे.त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
हे पण पाहा : SSC GD Constable Bharti 2024|SSC मार्फत 39,481 जागांची मेगा भरती! 10वी उत्तीर्ण तरूणांना नोकरीची संधी