SSC GD Constable Bharti 2024|SSC मार्फत 39,481 जागांची मेगा भरती! 10वी उत्तीर्ण तरूणांना नोकरीची संधी

SSC GD Constable Bharti 2024 : मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत मेगा भरती जाहीर झाली आहे.भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.या भरती तब्बल 39,481 इतक्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.कॉन्स्टेबल हे पद या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे.त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करत असाल तर सर्व प्रथम तुम्ही हे जाणून घेणे महत्वाचे आहे की या भरतीसाठी पात्रता काय आहे,वयाची अट,अर्ज फी,अर्ज पद्धती आणि नोकरीचे ठिकाण हे पाहून मगच अर्ज करा. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 10 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख असेल,त्यामुळे नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SSC GD Constable Bharti 2024 Details Given Below

एकूण जागा : 39,481

पदाचे नाव & त्याचा तपशील

पद क्र.पदनामपद संख्या
01GD कॉन्स्टेबल (जनरल Duty)39,481

फोर्स नुसार असणारी पदे

अ. क्र.फोर्सपदांची संख्या
01BSF15654
02CISF7145
03CRPF11541
04SSB819
05ITBP3017
06AR1248
07SSF35
08NCB22
एकूण39,481
SSC GD Constable vacancy 2024

शैक्षणिक पात्रता : सदर पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 10th पास असावा.

शारीरिक पात्रता

 पुरुष/महिला प्रवर्ग उंची (सेमी) छाती (सेमी)
 पुरुषजनरल,
एससी & ओबीसी
 170 80/5
एसटी 162.5 76/5
 महिलाजनरल,
एससी & ओबीसी
 157 N/A
एसटी 150 N/A

वयाची अट : अर्जदाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे

  • एससी/एसटी : 05 वर्षे सवलत
  • ओबीसी : 03 वर्षे सवलत

अर्ज फी :

  • खुला/ओबीसी : रु.100/-
  • एससी/एसटी/ExSM/महिला : फी नाही

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर

इतका मिळेल पगार : रु.21,700/- ते 69,100/-

हे सुद्धा वाचा : NIACL Bharti 2024|न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि.अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी! इथे करा अर्ज

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

SSC GD Constable Bharti 2024 अर्ज पद्धती,तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्यास सुरवात दिनांक : 05 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2024

SSC GD Constable vacancy 2024

SSC GD Constable Bharti 2024 Important Links

जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

How To Apply SSC GD Constable Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
  • अर्ज करण्यास सुरुवात 05 सप्टेंबर 2024 पासून झाली आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास अर्ज बाद केला जाईल.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.