BIS Bharti 2024|भारतीय मानक ब्युरो मध्ये करिअरची सुर्वणसंधी;ही संधी दवडू नका..

BIS Bharti 2024 – भारतीय मानक ब्युरो मध्ये सरकारी नोकरीची सुर्वणसंधी उपलब्ध झाली असून ही संधी अजिबात दवडू नका.ही भरती विविध पदांसाठी होत आहे,त्यामध्ये ‘गट A,B आणि C’ अशी पदे भरण्यात येत असून पदांचा सविस्तर तपशील खाली देण्यात आला आहे.एकूण 0345 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.आपले अर्ज लवकरात लवकर भरून भारतीय मानक ब्युरो मध्ये करिअर घडवा. BIS Bharti 2024

वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BIS Bharti 2024 सविस्तर माहिती

जाहिरात क्र. : 01/2024/ESTT

एकूण रिक्त : 0345 जागा

BIS Bharti 2024 Vacancy Details

पद क्र.पदनामपदांची संख्या
01असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance)01
02असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs)01
03असिस्टंट डायरेक्टर (Hindi)01
04पर्सनल असिस्टंट27
05असिस्टंट सेक्शन ऑफिसर43
06असिस्टंट
(कॉम्प्युटर Aided डिझाईन)
01
07स्टेनोग्राफर19
08सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट128
09ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट78
10टेक्निकल असिस्टंट27
11सिनियर टेक्निशियन18
12टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन/Wireman)01
एकूण0345

आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदनामशैक्षणिक पात्रता
असिस्टंट डायरेक्टर
(Administration & Finance)
(i) CA/CWA/MBA(Finance) (ii)03 वर्षे अनुभव
असिस्टंट डायरेक्टर
(Marketing & Consumer Affairs)
(i) MBA (मार्केटिंग) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (ii) 05 वर्षे अनुभव
असिस्टंट डायरेक्टर (Hindi)(i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पर्सनल असिस्टंट(i) पदवीधर (ii) शॉर्टहँड चाचणी : डिटेक्शन : 7 मिनिटे 100 श.प्र.मि लिप्यंतरण: संगणकावर 45 मि.(इंग्रजी)60 मि. (हिंदी)
असिस्टंट सेक्शन ऑफिसर(i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी : लेवल -6 (iii) संगणक प्रवीणते मध्ये पात्रता कौशल्य चाचणी.
असिस्टंट (कॉम्प्युटर Aided डिझाईन)Bsc+Auto CAD मध्ये 05 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअर डिप्लोमा (Civil/Mechanical/इलेक्ट्रिकल)+Auto CAD आणि ड्राफ्ट्समनशिप मध्ये 05 वर्षे अनुभव.
स्टेनोग्राफर(i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी : लेवल -5 (iii) शॉर्टहँड चाचणी : हिंदी/इंग्रजी 80 श.प्र.मि.
सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट(i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.(a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – 15 मिनिटात 2000 की डिप्रेशन्स (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीटमध्ये चाचणी 15 मि. आणि (c) पॉवर पॉइंट (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) मधील चाचणी -15 मिनिटे
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट(i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या किमान स्तर 5 पर्यंत निपुण असावा. चाचणी पात्रता स्वरूपाची असावी. (iii) टायपिंग स्पीड टेस्ट : संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र.मि किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र.मि प्रत्येक 5 की डिप्रेशन (वेळ 10 मि)
टेक्निकल असिस्टंट60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B. Sc (केमिस्ट्रि/मायक्रोबायोलॉजी) एससी/एसटी : 50% गुण
सिनियर टेक्निशियन(i) 10th पास (ii) ITI (Electrician/Fitter/Carpenter/Plumber/
Wireman/Welder) (iii) 02 वर्षे अनुभव
टेक्निशियन
(इलेक्ट्रिशियन/Wireman)
(i) 10th पास (ii) ITI (Electrician/Wireman

वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी,

  • पद क्र. 1 ते 3 : 18 ते 35 वर्षे
  • पद क्र . 4 ते 6 आणि 10 : 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.7 ते 9,11 & 12 : 18 ते 27 वर्षे

अर्ज शुल्क :

  • पद क्र. 1 ते 3 : खुला/ओबीसी – रु.800/-
  • पद क्र. 4 ते 12 : खुला/ओबीसी – रु.500/-
  • एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला – फी नाही
हे पण वाचा - SSC GD Constable Bharti 2024|SSC मार्फत 39,481 जागांची मेगा भरती! 10वी उत्तीर्ण तरूणांना नोकरीची संधी

BIS Bharti 2024 अर्ज पद्धत,महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024

परीक्षा : नंतर कळवण्यात येईल

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • आधार कार्ड/मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची सही
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

BIS Bharti 2024 Use Full Links

 महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात [PDF]इथे क्लिक करा
Online अर्जइथे क्लिक करा
Official वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For BIS Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास अर्ज बाद केला जाईल.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी त्याशिवाय अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.