Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 : मृदा व जलसंधारण विभागाने विविध पदांच्या भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 670 रिक्त भरण्यात येणार आहेत. यासाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर असणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे. या भरतीसाठी असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी आणि निवड प्रक्रिया या बाबतची सविस्तर माहिती खाली दिली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
एकूण जागा : 670
पदाचे नाव : जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब
शैक्षणिक पात्रता :
- स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.
वयोमर्यादा :
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 डिसेंबर 2023 रोजी 19 ते 38 वर्षे असावे.(मागासवर्गीय : 05 वर्षे सवलत)
अर्ज शुल्क :
- अमागास उमेदवारांना : रू.1000/- (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग : रू.900/-)
वेतनश्रेणी :
- रू.41,800/- ते रू.1,32,300/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्यास सूरू झालेली तारीख : 21 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जानेवारी 2024
आवश्यक कागदपत्रे :
- एस.एस.सी अथवा तस्तम शैक्षणिक अर्हता.
- शैक्षणिक अर्हता पुरावा.
- वयाचा पुरावा.
- सामाजिक दृष्टया मागासवर्गीय असल्याचा पुरावा.
- नॉन – क्रिमीलेअर प्रणामपत्र.
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
- दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा.
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र.
निवड प्रक्रिया :
- सर्व पदांसाठी मराठी/इंग्रजी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परिक्षा वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल.
- संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
- गुणवत्ता यादीत येण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण मिळविणे आवश्यक आहे.
- बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन करताना नकारात्मक गुण पद्धत अवलंबण्यात येईल.
- चुकीच्या उत्तरासाठी 25% किंवा 1/4एवढे गुण एकूण गुणामधून वजा करण्यात येतील.
- कागदपत्रे पडताळणी होईल.
- मेडिकल चाचणी होईल.
विषय, प्रश्न आणि गुण :
विषय | प्रश्न | गुण |
मराठी | 10 | 20 |
इंग्रजी | 10 | 20 |
सामान्य ज्ञान | 10 | 20 |
बुद्धिमापन चाचणी | 10 | 20 |
तांत्रिक | 60 | 120 |
एकूण | 100 | 200 |
मृदा व जलसंधारण विभाग थोडक्यात माहिती :
नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित राज्यातील ग्रामीण भागातील अर्थिक विकास करण्याच्या हेतूने शासनाने 05 जून 1992 रोजी जलसंधारण विभागाची स्थापना केली. या विभागाकडे जलसंधारण, मृदा संधारण, एकात्मिक पाणलोट विकास लघु सिंचन, पडीक जमीन विकास यासारख्या महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या व्यतिरिक्त या विभागामार्फत प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना, पाणलोट विकास घटक ही केंद्र पुरस्कृत योजना आणि आदर्श गाव योजना या महत्त्वपूर्ण राज्य शासन पुरस्कृत योजनांचे संनियंत्रण व अंमलबजावणी करण्यात येते.महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागाचे वेब पोर्टल जिओ पोर्टलच्या माध्यमातून GIS आधारित नकाशाद्वारे राज्य भरात केलेल्या उल्लेखनीय मृदा व जलसंधारणाची कामे बघता येतील.
अर्ज कसा करावा :
- उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.
- अर्ज फक्त अधिकृत पोर्टल द्वारेच स्वीकारले जातील.
- उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज भरताना आवश्यक ती कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- आवश्यतेनुसार अर्ज शुल्क भरावे.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे.
- अर्ज बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
- दिलेल्या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहू शकता.
महत्त्वपूर्ण लिंक :
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
आमचे इतर आर्टिकल | येथे क्लिक करा |
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 In English
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 : The Soil And Water Conservation Department Government of Maharashtra.New Recruitment as per the advertisement, a total of 670 vacancies are to be filled for the post of Water Conservation Officer (Construction) Group B (non Gazetted) Post under soil and water conservation department.The application mode is online and last date is 10 January 2024.for the further updates of this recruitment please read advertisement carefully and then apply for the Post.The candidates who are interested to apply for this post please read information carefully given below.
Total Post : 670
Post Name :
- Water Conservation Officer Group B
Educational Qualification :
Post Name | Educational Qualification |
Water Conservation Officer Group B | Candidates Should be Diploma in Civil Engineering or Degree in Civil Engineering. |
Age Limit :
Open Category | 19 to 38 years |
Reserve Category | 19 to 38 years + Relaxation |
Salary Details :
Post Name | Salary |
Water Conservation Officer Group B | Rs.42,800/- to Rs.1,32,300/- |
Selection Process :
- Screening of application on the basis for eligibility criteria and qualification.
- written examination/technical test to access the knowledge about construction project management and the skill related to it.
- Personal interview to evaluate communivation problem solving leadership abilities.
Experience :
Post Name | Experience |
Water Conservation Officer Group B | N/A |
Job Location | All Maharashtra |
Application Starting Date | 21 December 2023 |
Last to Apply | 10 January 2024 |
How to Apply Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 :
- Candidates have to post their application by online for this recruitment.
- All candidates should read the notification carefully before applying for this post.
- All should note that any application received after the deadline will not be considered.
- Last date to apply for the various post is 10 January 2024.
- Application submitted with incomplete information will not be considered under any circumstances.
- Candidates kindly requested to read the given PDF advertisement carefully for more details of recruitment.
Important Links :
Official Website | Click Here |
PDF Notification | Click Here |
Online Application | Click Here |
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 FAQs :
Q. Mruda Jalsandharan Vibhag Bharti application starting date?
Ans : Application starting date is 21 December 2023.
Q. What is the Mruda Jalsandharan Vibhag Water Conservation Officer Salary?
Ans : Mudra Jalsandharan Vibhag Water Conservation Officer Salary is Rs.41,800 to 1,32,300.
Note:- Candidates are requested to read the official notification carefully before filling there form, only then fill there form – Thanks for visit this useful post,stay connected with use for more posts.
Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती या लेखा मध्ये आम्ही आपणास दिली आहे. सरकारी नोकरीची ही एक चांगली संधी आहे. सरकारी नोकरी करणे अनेकांचे स्वप्न असते. सदर पदांसाठी पगार हा चांगला आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात PDF पाहावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरी संबंधी माहितीसाठी www.mahagovbharti.com ला भेट द्या. आणि आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
टीप :- उमेदवारांनी Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत. उमेदवारांनी आपले ऑनलाइन अर्ज लवकरात लवकर भरून घ्यावेत.अंतिम दिवशी Site ला लोड असल्या कारणाने अर्ज भरण्यासाठी वेळ लागू शकतो.