MCGM Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MCGM Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याच्या सर्व सूचना आणि महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 आहे.

MCGM Bharti 2025 भरतीचा आढावा

भरती विभागबृहन्मुंबई महानगरपालिका
एकूण जागा115
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणमुंबई
अर्ज फीफी नाही

MCGM Jobs Vacancies 2025

पदाचे नावपद संख्या
कार्यक्रम समन्वयक24
आहारतज्ञ33
कार्यकारी सहाय्यक02
डेटा एन्ट्री ऑपरेटर30
NCD कॉर्नर्स MPW26

Educational Qualification For MCGM Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता:

1.कार्यक्रम समन्वयक : i) MBBS/BAMS/BHMS/BDS ii) MS-CIT

2.आहारतज्ञ : i) B.Sc किंवा PG डिप्लोमा/ M.Sc (Nutrition & Dietetics) ii) MS-CIT

3.कार्यकारी सहाय्यक : i) वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम पदवी (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 05 वर्षे अनुभव.

4.डेटा एन्ट्री ऑपरेटर : i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणक अनुप्रयोगामध्ये डिप्लोमा असणे आवश्यक (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि (iv) MS-CIT

5.NCD कॉर्नर्स MPW : i) 10th उत्तीर्ण ii) MS-CIT

Eligibility Criteria For MCGM Bharti 2025

वयाची अट : 35 ते 45 वर्षा पर्यंत [ अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2025

MCGM Bharti 2025 Use Full Links

जाहिरात PDFइथे क्लिक करा
गूगल अर्जइथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा

महत्वाची सूचना : या भरती प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत जाहिरात पहायची आहे त्यासोबत सर्व पात्रता आणि बाबींची खात्री करून घ्यावी आणि मगच तुम्ही तुमचा अर्ज करायचा आहे.भरती संदर्भात फसवणुक होत असते त्यासाठी खात्री करायची आहे अन्यथा आम्ही जबाबदार नाही.