Mahakosh Bharti 2025| महाराष्ट्र शासनाच्या लेखा आणि कोषागार संचालनालयात 75 जागांसाठी भरती

Mahakosh Bharti 2025 : मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या लेखा आणि कोषागार संचालनालयात पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.या भरती अंतर्गत कनिष्ठ लेखापाल (गट क) पदाच्या एकूण 75 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.या पदासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अर्ज करण्याची प्रक्रिया 31 डिसेंबर पासून सुरू होतील.अर्ज करण्यासाठी 30 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख असेल.अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,अर्ज करण्याची पद्धत या बद्दलची सविस्तर माहिती आणि भरती बद्दलच्या असणाऱ्या सर्व अटी खाली जाहिराती मध्ये देण्यात आल्या आहेत.अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahakosh Bharti 2025 सविस्तर माहिती

जाहिरात क्र.: सहसंलेवको/पुणे/सरळसेवा भरती/क. ले/10/2024

एकूण रिक्त जागा : 075

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
01कनिष्ठ लेखापाल (गट क)075
एकूण075

Mahakosh Bharti 2025 पात्रता निकष

पदाचे नावपात्रता
कनिष्ठ लेखापाल (गट क)(i) कोणत्याही शाखेतील पदवी असावी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि किंवा इंग्रजी श.प्र.मि.

Mahakosh Bharti 2025 Age Limit

वयाची अट : 30 जानेवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र (पुणे,सातारा,सांगली,सोलापूर आणि कोल्हापूर)

अर्जाची फी : रु.1000/- [राखीव प्रवर्ग : रु.900/-]

Indian Army EME Group C Bharti 2024: भारतीय सैन्य दल EME मध्ये 625 जागांची भरती!

Mahakosh Bharti 2025 अर्ज पद्धत,तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची पद्धत : 30 जानेवारी 2025

परीक्षा : नंतर सूचित केले जाईल.

महत्वाची कागदपत्रे

  • पासपोर्ट आकारचा फोटो
  • उमेदवाराची सही
  • ओळखीचा पुरावा
  • शैक्षणिक निकाल
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्न दाखला
  • अनुभव प्रमाणपत्र
  • आ.दु.घ पुरावा
  • माजी सैनिक ओळखपत्र

Mahakosh Bharti 2025 Notification PDF

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज [31 डिसेंबर 2024 पासून सुरू] इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी महत्वाची सुचना

  • सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
  • अर्ज हा बरोबर भरलेला असावा. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
  • अर्जा सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सदर करावीत.
  • आवश्यक ती अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात PDF पाहावी.

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल Mahakosh Bharti 2025 तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. वेळेत अर्ज करा आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाका.