Mahanirmiti Recruitment 2025 : मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.140 रिक्त पदे भरण्यासाठी Mahanirmiti Recruitment 2025 ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे.या भरती मार्फत पदवीधर अप्रेंटिस हे पद भरले जाणार आहे. या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन/ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.अर्ज करण्यासाठी 15 जानेवारी 2025 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.आपणास जर वरील पदासाठी अर्ज करायचा असेल तर,खाली देण्यात आलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा.भरती बद्दलच्या सर्व अटी आणि पात्रता त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत.
Mahanirmiti Recruitment 2025 थोडक्यात माहिती
तपशील | माहिती |
भरती विभाग | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी |
भरतीचे नाव | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2025 |
एकूण पदे | 140 |
पदाचे नाव | पदवीधर अप्रेंटिस |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्ज फी | अर्ज फी लागू नाही |
अर्जाची शेवटची तारीख | 15/01/2025 |
Mahanirmiti Recruitment 2025 पदाचे नाव आणि पात्रता
पद क्र. | पदाचे नाव | पात्रता |
1 | पदवीधर अप्रेंटिस | इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर/इंजिनिअरिंग पदवी अथवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा/BA/B.sc/B.Com/BCA |
एकूण जागा | 140 |
Mahanirmiti Recruitment 2025 नोकरी ठिकाण,अर्ज करण्याचा पत्ता
नोकरीचे स्थळ : कोराडी
अर्ज पद्धती : ऑफलाइन
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : ऊर्जा भवन,आवक कक्ष (मासं विभाग), औ.वि.के कोराडी
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 15 जानेवारी 2025
Mahanirmiti Recruitment 2025 Notification PDF
भरतीची जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज (नोंदणी) | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना
- सदरील भरतीसाठी अर्जा ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करायचा आहे.
- ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता वरती देण्यात आलेला आहे.अर्ज संबंधित पत्यावरती करायचे आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
- अर्ज करत असताना विचारली जाणारी माहिती अचूक भरावी जेणेकरून अर्ज बाद होणार नाही.
- अर्जासोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सदर करावीत.
- अर्ज करण्याची मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत आहे.
- सविस्तर माहितीसाठी दिलेली जाहिरात पाहावी.
तुमच्या मित्रांना ही सरकारी नोकरीची माहिती नक्की शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यास मदत करा. दररोज नवीन सरकारी नोकरी अपडेट्स मिळवण्यासाठी mahagovbharti ला भेट द्या.