Ladka Bhau Yojana 2024 : शिंदे सरकारची मोठी घोषणा; अर्ज झाले सुरू

Ladka Bhau Yojana 2024 GR

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladka Bhau Yojana 2024 : महाराष्ट्र शासनाने लाडक्या बहीण योजने नंतर आता लाडक्या भावांसाठी माझा लाडका भाऊ या योजनेची घोषणा केली आहे.या योजनेचा तसा GR देखील घोषित करण्यात आला आहे.या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर मध्ये केली आहे.त्यामुळे आता लोकांमध्ये आनंदाची लहर आली आहे.या योजनेचा लाभ 12th उत्तीर्ण आणि पदवीधर असलेल्या तरूणांना मिळणार आहे तसेच पदवीधर तरुणांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल.या योजनेमार्फत तरूणांना महिना 6000/- ते 10,000 रु. मिळणार आहेत असे सांगण्यात आले आहे.त्यामुळे तरुणांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर या Ladka Bhau Yojana 2024 या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर याबद्दलची सविस्तर माहिती,आवश्यक असणारी पात्रता,योजनेचे फायदे,अर्ज कसा करावा आणि अर्जाची तारीख या बद्दलची सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे.

Ladka Bahu Yojana 2024

Ladka Bhau Yojana 2024 लाडका भाऊ योजना माहिती

सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक बजेट असणारी योजना आहे माझी लाडकी बहीण योजना या योजने मार्फत महिलांना दरमहा 1500/- रु. देण्यात येणार आहेत.या योजनेचे ऑनलाईन अर्ज देखील सुरू झाले आहेत. लाडक्या बहिणी नंतर माझ्या लाडका भावा साठी ही योजना राबविण्यात येणार आहे.या योजनेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत.या साठी कोणतेही अर्ज शुल्क घेतले जाणार नाहीत.तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप वरुन घर बसल्या अर्ज करू शकता.

Ladka Bhau Yojana 2024 तपशील

योजनेचे नावलाडका भाऊ योजना [Ladka Bhau Yojana 2024]
मिळणारा लाभ6000/- ते 10,000/- महिना
पात्रता12th/पदवीधर
अर्ज पद्धतीऑनलाईन
Ladka Bahu Yojana 2024

Ladka Bhau Yojana 2024 Eligibility पात्रता आणि कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक खाते आधार कार्डला लिंक असावे.
  • 12वी किंवा पदवीधर असून बेरोजगार आहेत ते अर्ज करू शकतात.
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • वय 18 ते 35 वर्षे असावे
  • शिक्षण चालू आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
  • वयाचा पुरावा
  • वाहन चालविण्याचा परवाना
  • बँक खाते नंबर
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
Ladka Bahu Yojana 2024

हे पण वाचा :Territorial Army Bharti 2024 | पदवीधर उमेदवारांना प्रादेशिक सेने मध्ये नोकरीची संधी


अशा पद्धतीने करा अर्ज

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट mazaladakabhauyojana.gov.in वर जाऊन माझा लाडका भाऊ योजना या अधिकृत वेबपेजवर नेव्हिगेट करा.
  • त्यानंतर होमपेज ओपन होईल तिथे नवीन वापरकर्ता नोंदणी हा पर्याय निवडा.
  • आता नोंदणी फॉर्म ओपन होईल.
  • अर्ज फॉर्म मध्ये नाव,पत्ता,वय आणि इतर सर्व तपशील भरा.
  • आता निवास प्रमाणपत्र,शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • आता पुढे खाली दिलेल्या सबमिट या बटन वर क्लिक करा.
  • आता तुमची नोंदणी अर्ज ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

मित्रांनो या योजनेची पीडीएफ सविस्तर जाहिरात पुढे देण्यात आली आहे. त्यामध्ये आपणास इतर सर्व माहीत मिळेल.

Mukhyamantri Ladka Bhau Yojana Apply Online

योजना पीडीएफ जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकक्लिक करा

महत्वाचे :

मित्रांनो Ladka Bhau Yojana 2024 ही महत्वाची माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की पाठवा. 12वी आणि पदवीधर आहेत पण त्यांना अजून नोकरी नाही.जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. अशाच महत्वाच्या अपडेट्स दररोज मिळवण्यासाठी mahagovbharti.com या यांच्या साईटला भेट द्या.

हे सुद्धा वाचा : Indian Oil Bharti 2024 | इंडियन ऑईल मध्ये नोकरीच्या संधी