Territorial Army Bharti 2024 : मित्रांनो भारतीय प्रादेशिक सेने मध्ये (Territorial Army) रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. रिक्त पदा मध्ये प्रादेशिक सैन्य अधिकारी हे पद भरण्यात येणार आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक प्रादेशिक सेने मध्ये नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्यासाठी 12 सप्टेंबर 2024 ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.
Territorial Army Bharti 2024 या भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर यासाठी अर्ज लिंक, जाहिरात PDF,शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज फी, नोकरी ठिकाण आणि अर्ज पद्धती तसेच इतर महत्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा.
मित्रांनो तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप आत्ताच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच भरतीच्या अपडेट्स वेळेवर मिळत राहतील.
Territorial Army Bharti 2024 Details
भरतीचे नाव : प्रादेशिक सेना भरती
एकूण रिक्त जागा : 04
पदनाम : प्रादेशिक सैन्य अधिकारी
पदनाम & तपशील (Vacancy Details)
पदनाम | जागा |
प्रादेशिक सैन्य अधिकारी | 04 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
पदनाम | शैक्षणिक पात्रता |
प्रादेशिक सैन्य अधिकारी | उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.शारीरिक आणि वैद्यकीय दृष्ट्या सदृढ असावा. |
निवड प्रक्रिया :
- कागदपत्रे पडताळणी
- लेखी परिक्षा
- वैद्यकीय चाचणी
- प्रात्यक्षिक परीक्षा
Territorial Army Bharti 2024 Eligibility Criteria
वयाची अट : 18 ते 42 वर्षे
अर्ज फी : नाही
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू दिनांक : 15 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याचा पत्ता : डायरेक्ट रेट जनरल टेरिटोरियल आर्मी, संरक्षण मंत्रालयाचे एकात्मिक मुख्यालय,A ब्लॉक, 4था मजला संरक्षण कार्यालय कॉम्प्लेक्स, केजी मार्ग नवी दिल्ली 110001.
नवीन भरती - Indian Oil Bharti 2024 | इंडियन ऑईल मध्ये नोकरीच्या संधी
How To Apply For Territorial Army Bharti 2024
- सदर भरतीसाठी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्याचा सर्व सूचना जाहिरात PDF मध्ये दिलेल्या आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
- अर्ज करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
- अर्ज फॉर्म मध्ये माहिती खोटी अथवा बनावट असल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर पाठवावेत.
- देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळला भेट द्या.
महत्त्वाच्या लिंक्स
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.