Anganwadi Madatnis Bharti 2024| अंगणवाडी मदतनीस पदांची भरती; 14,690 जागा

Anganwadi Madatnis Bharti 2024 : मित्रांनो माझ्या लाडक्या बहिणी योजने नंतर आता राज्य सरकारने अंगणवाडी मदतनीस पदांची तब्बल 14,690 पदांची भरती जाहीर केली आहे.या बद्दलची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.या भरतीमुळे महिलांना नोकरीची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.एकात्मिक बाल विकास सेवा या योजने मार्फत राज्यामधील जिल्हा परिषद अंतर्गत आणि ग्रामीण आदिवासी प्रकल्पा अंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी मदतनीस या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीची सविस्तर माहिती, अर्ज लिंक, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि इतर महत्त्वाची माहिती याची पूर्ण माहिती खाली मिळेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Anganwadi Madatnis Bharti 2024

केंद्रांमध्ये रिक्त असलेली 783 अंगणवाडी मदतनीस पदे रिक्त आहेत. तसेच 31 ऑगस्ट 2024 अखेरीस महाराष्ट्र राज्यातील 14,690 मदतनीस ही पदे भरण्यात यावीत अशा सूचना जिल्हा स्थरावर देण्यात आल्या आहेत.महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे पुढे म्हणाल्या की या योजनेनुसार महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या सहयोगाने ग्रामीण आदिवासी प्रकल्पा अंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये 13,907 पदे रिक्त आहेत. शहरातील अंगणवाडी केंद्रामध्ये 783 पदे रिक्त आहेत. त्यामुळे 31 ऑगस्ट 2024 अखेर ही पदे भरावीत अशा सूचना दिल्या आहेत.

Anganwadi Madatnis Bharti 2024 Vacancy

पदाचे नाव & तपशील

पदाचे नावपद संख्या
अंगणवाडी सेविका5015
मिनी अंगणवाडी सेविका448
मदतनीस4564
अंगणवाडी पर्यवेक्षिका1395
बाल विकास प्रकल्प अधिकारी309
Anganwadi Madatnis Bharti 2024
  • शैक्षणिक पात्रता : 12th उत्तीर्ण
  • वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे/विधवा महिला – 40 वर्षे
  • मराठी भाषेचे उत्तम ज्ञान
  • पगार : 8000 ते 15,000/- ₹. मासिक

महत्वाची नोकरी

Territorial Army Bharti 2024 | पदवीधर उमेदवारांना प्रादेशिक सेने मध्ये नोकरीची संधी


How To Apply For Maharashtra Anganwadi Madatnis Bharti 2024

  • सदर भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह सादर करु नये असे अर्ज नाकारण्यात येतील.
  • आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अधिकृत वेबसाईट : https://womenchild.maharashtra.gov.in/

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.