Indian Oil Bharti 2024 | इंडियन ऑईल मध्ये नोकरीच्या संधी; त्वरित करा अर्ज

Indian Oil Bharti 2024 : इंडियन ऑईल मध्ये तब्बल 476 रिक्त पदांची भरती करण्यात येत असून या भरतीची जाहिरात इंडियन ऑईल कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरती मार्फत “नॉन एक्झिक्युटिव्ह” या पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी 10th पास,ITI,डिप्लोमा आणि पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 21 ऑगस्ट 2024 पर्यंत वेळ असणार आहे.सदर भरतीची जाहिरात,ऑनलाईन अर्ज लिंक,शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज फी,अधिकृत संकेतस्थळ, नोकरी ठिकाण या बद्दलची सविस्तर माहिती खाली दिली गेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Oil Bharti 2024 या भरती अंतर्गत नॉन एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरती होत असून या पदा अंतर्गत विविध विभागामध्ये नोकरीची संधी दिली जाईल.या मध्ये जूनियर इंजिनिअर असिस्टंट,जूनियर क्वालिटी कंट्रोल ऍनालिस्ट,इंजिनिअर असिस्टंट तसेच टेक्निकल अटेंडंट या विभागामध्ये नोकरी करण्याची संधी मिळेल.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पीडीएफ काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.पीडीएफ लिंक खाली देण्यात आली आहे.

Indian Oil Bharti 2024

Indian Oil Recruitment 2024

भरती संस्थाइंडियन ऑईल
भरतीचे नावIndian Oil Bharti 2024
पदाचे नावनॉन एक्झिक्युटिव्ह
एकूण पद संख्या476
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज प्रक्रियाOnline
अर्ज फीरु.300/- मात्र

Indian Oil Bharti Vacancy 2024

पदनाम & तपशील

 पदनाम (नॉन एक्झिक्युटिव्ह) पद संख्या
 जूनियर इंजिनिअर असिस्टंट  476
 जूनियर क्वालिटी कंट्रोल ऍनालिस्ट
 इंजिनिअर असिस्टंट
  टेक्निकल अटेंडंट
 एकूण 476

शैक्षणिक पात्रता

पदनामशैक्षणिक पात्रता
जूनियर इंजिनिअर असिस्टंटडिप्लोमा किंवा BSC पदवीधर
जूनियर क्वालिटी कंट्रोल ऍनालिस्टBSC पदवीधर
 इंजिनिअर असिस्टंटमान्यताप्राप्त बोर्डामधून डिप्लोमा
टेक्निकल अटेंडंट10th उत्तीर्ण/डिप्लोमा

महत्वाची कागदपत्रे

(1) आधार कार्ड (2) पासपोर्ट साइज फोटो (3) रहिवासी दाखला (4) उमेदवाराची सही (5) शाळा सोडल्याचा दाखला
(6) जात प्रमाणपत्र (7) शैक्षणिक कागदपत्रे (8) MSCIT अथवा इतर कागदपत्रे (9) अनुभव असल्यास प्रमाणपत्र
Indian Oil Bharti 2024

Indian Oil Bharti 2024 Eligibility Criteria

1) अर्ज शुल्क – 300/- रु.
2) वयाची अट – 18 ते 26 वर्षे
3) निवड प्रक्रिया – मुलाखत

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची दिनांक – 22 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची दिनांक : 21 ऑगस्ट 2024
नवीन जॉब अपडेट्स - रेल्वे मध्ये क्रीडा कोटा अंतर्गत भरती | Railway Sports Quota Bharti 2024

How To Apply For Indian Oil Bharti 2024

  • सदर भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 22 जुलै 2024 रोजी सुरू होईल.
  • उमेदवारांनी अर्ज अधिकृत वेबसाईट वरूनच करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक पात्रता तपासून मगच अर्ज करावा.
  • अर्जामध्ये विचारली जाणारी माहिती योग्य रित्या भरायची आहे माहिती अपूर्ण असलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • पासपोर्ट साईज फोटो हा रिसेंट असावा व त्यावर तारीख असावी.
  • मोबाईल नंबर अथवा ईमेल आयडी हा चालू असावा मोबाईल द्वारे मुलांना माहिती दिली जाईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
  • अर्ज फी भरल्यानंतर मगच अर्ज सबमिट करावा.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात पीडीएफ पाहावी.

महत्वाच्या लिंक्स

भरतीची जाहिरात PDFक्लिक करा
अधिकृत वेबसाईटक्लिक करा
ऑनलाईन अर्जक्लिक करा

FAQ :

प्रश्न – Indian Oil Bharti 2024 भरती अंतर्गत किती पदे भरण्यात येणार आहेत?

उत्तर – या भरती अंतर्गत एकूण 0476 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

प्रश्न – Indian Oil Recruitment 2024 भरतीचे अर्ज कधी सुरू होणार आहेत?

उत्तर – सदर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हे 22 जुलै 2024 पासून सुरू होतील.

प्रश्न – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

उत्तर – या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.