Central Bank SO Bharti : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याचे स्वप्न बघत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.सेंट्रल बँक ऑफ इंडिया [CBI] अंतर्गत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ [SO] पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण 253 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. वरील पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 18 नोव्हेंबर 2024 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 पर्यंत आहे.
Central Bank SO Bharti या भरतीसाठी तुम्ही जर अर्ज करणार असाल तर पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण आणि इतर महत्त्वाची माहिती खाली देण्यात आली आहे. माहिती पूर्ण जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.मूळ जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे.
अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp चॅनल जॉइन करा
Central Bank SO Bharti Vacancy
भरती विभाग : बँकिंग क्षेत्रात नोकरी
भरतीचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024
पदसंख्या : 253
पदनाम : स्पेशालिस्ट ऑफिसर [SO]
- मुख्य व्यवस्थापक : 10 जागा
- वरिष्ठ मॅनेजर : 56 जागा
- मॅनेजर : 162 जागा
- असिस्टंट मॅनेजर : 25 जागा
Educational Qualification For Central Bank SO Bharti
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून/संस्थेमधून पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी [B.E/B.Tech/M.Tech/M.E] अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची अट : उमेदवाराचे वय हे 23 ते 40 वर्षे असावे.[ SC/ST : 05 वर्षे सूट,OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज फी : सामान्य/OBC/EWS : ₹.1003 GST सहित/- [SC/ST/PWBD : ₹.206.50/- GST सहित]
मिळणारा पगार : ₹.48,480/- ते 1,20,940/-
नोकरी ठिकाण : मुंबई/नवी मुंबई
हे पण वाचा : CDAC Recruitment 2024|संगणक विकास केंद्र अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी! पगार 56 हजार
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 महत्त्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज सुरू झालेली तारीख : 18 नोव्हेंबर 2024
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 डिसेंबर 2024
- परीक्षा : 14 डिसेंबर 2024
How To Apply For Central Bank SO Bharti असा करा अर्ज
- सदर भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे.
- अर्ज हे फक्त अधिकृत संकेतस्थळावरून करावेत. दिलेल्या पद्धतीनुसार अर्ज करावेत.
- अर्ज करण्यासाठी 03 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत असेल. त्यापूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.
- अर्ज फॉर्म भरताना आवश्यक ती सर्व माहिती भरावी. अपूर्ण माहिती असलेले अर्ज बाद केले जातील.
- आवश्यक ती अर्ज फी भरून भरलेल्या अर्जाची प्रत काढून जवळ ठेवा.
- अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
Central Bank SO Bharti Links
जाहिरात PDF | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
सूचना : वर देण्यात आलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात. कृपया अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा सविस्तर जाहिरात पाहावी.