ITBP Constable Bharti 2024|सीमा पोलीस दलात मोठी भरती; 0819 जागा 10वी पास तरूणांना नोकरीची संधी

ITBP Constable Bharti 2024 – मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षा, पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडो-तिबेटीयन पोलीस दलात मोठी भरती निघाली आहे. ही भरती ‘कॉन्स्टेबल (किचन सर्विसेस)’ या पदांसाठी होत आहे. यासाठी एकूण 0819 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरूवात ही अधिकृत वेबसाईट वर नमूद केल्याप्रमाणे 02 सप्टेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !

ITBP Constable Bharti Vacancy 2024

एकूण पदे : 891

भरले जाणारे पद : कॉन्स्टेबल (किचन सर्विसेस)

पदनाम आणि तपशील

पद क्र.पदनामशैक्षणिक पात्रता
01कॉन्स्टेबल (किचन सर्विसेस)(i)उमेदवार हा मान्यताप्राप्त शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा.
(ii)उमेदवाराकडे अन्न उत्पादन किंवा स्वयंपाक घरातील NSQF -1 कोर्स झालेला असावा.
एकूण0819

वयाची अट

प्रवर्गवयाची अट
खुला18 ते 25 वर्षे
एससी/एसटी05 वर्षे सवलत
ओबीसी03 वर्षे सवलत

अर्ज फी

प्रवर्गअर्ज फी
खुला100/-
एससी/एसटीफी नाही
हे ही वाचा - Maha GST Bharti 2024|वस्तू व सेवाकर अंतर्गत विभागांतर्गत रिक्त पदांची भरती सुरू!पात्रता -12वी उत्तीर्ण

ITBP Constable Bharti 2024 अर्ज पद्धती,महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरू झालेली तारीख : 02 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑक्टोबर 2024

ITBP Constable Bharti 2024 Usefull Links

📃जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
💻ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
🌐अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

How To Apply For ITBP Constable Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.अर्ज करण्याची लिंक वर देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्यास सुरुवात ही 02 सप्टेंबर 2024 पासून झाली असून, शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2024 आहे.
  • दिलेल्या मुदतीनंतर आलेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
  • अर्ज हा अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल आणि तो अर्ज बाद केला जाईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • उमेदवाराकडे चालू मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी असावा. त्याद्वारे त्यांना माहिती दिली जाईल.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.