Ordnance Factory Dehu Road Bharti 2024|ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड येथे नव्याने विविध जागांची भरती सुरू; पाहा सर्व माहिती

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024

ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड येथे नव्याने विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. त्यासाठी पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस पदांच्या 105 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ही 21 सप्टेंबर 2024 आहे.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर पुढे या भरती बद्दलचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.तरी सर्व पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 Notification

एकूण पदांची संख्या : 105

पदनाम आणि तपशील

अ. क्र.विषयपदवीधर अप्रेंटीसतंत्रज्ञ अप्रेंटीस
1मेकॅनिकल1010
2केमिकल1015
3इलेक्ट्रिकल0401
4IT0301
5सिव्हिल0303
6जनरल स्ट्रीम पदवीधर4500
एकूण7530

Educational Qualification For Ordnance Factory Dehu Road Bharti 2024

पदनामशैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटीससंबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी पदवी/जनरल स्ट्रीम पदवीधर
तंत्रज्ञ अप्रेंटीससंबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य

मिळणारा पगार : रु.8000/- ते 9000/-

नोकरी ठिकाण : देहू रोड,पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road Pune – 412101

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2024


हे पण वाचा
ITBP Constable Bharti 2024|सीमा पोलीस दलात मोठी भरती; 0819 जागा 10वी पास तरूणांना नोकरीची संधी

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 Important Links

भरतीची जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट्सइथे क्लिक करा

अशा पद्धतीने करा ऑफलाइन अर्ज

  • सदरील भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता वरती दिला आहे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.