Maha GST Bharti 2024|वस्तू व सेवाकर अंतर्गत विभागांतर्गत रिक्त पदांची भरती सुरू!पात्रता -12वी उत्तीर्ण

Maha GST Bharti 2024 : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत वस्तू व सेवाकर विभागामध्ये अपर राज्यकर नागपूर क्षेत्र यांच्या कार्यालयात रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरती मार्फत एकूण 10 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती मार्फत 12वी उत्तीर्ण तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अर्ज करण्यासाठी 10 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.या नोकरीचा प्रकार हा कंत्राटी पद्धत आहे.अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.Maha GST Bharti 2024

वाचकहो, ‘mahagovbharti’ ला टेलिग्राम आणि WhatsApp वर फॉलो करताय ना?… अजून आमचे ग्रुप जॉइन केले नसतील तर येथे क्लिक करून मिळवा महत्वाचे अपडेट्स !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maha GST Bharti 2024 Notification

भरती विभाग – वस्तू आणि सेवाकर विभाग अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण

भरतीची श्रेणी – महाराष्ट्र शासन

पदाचे नाव – बहुउद्देशीय कामगार सह संगणक ऑपरेटर

एकूण पदांची संख्या – 10

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा किमान 12th पास असावा.

वयाची अट – अर्जदाराचे वय हे 18 ते 35 वर्षे असावे.

अर्ज फी – अर्ज फी नाही

नोकरी प्रकार – कंत्राटी

निवड पद्धती – गुणवत्ता यादी/मुलाखत

वेतनमान – 6000/- मासिक वेतन

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याचा ई-मेल आयडी – additionalcommissionernagpur01@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2024

या भरती विषयी वाचा - Mahapareshan Baramati Bharti 2024|महापारेषण बारामती मध्ये 10th पास साठी नोकरीची संधी!बघा संपूर्ण माहिती

Maha GST Bharti 2024 Important Links

 महत्वाच्या लिंक्स
भरतीची जाहिरात [PDF] इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ इथे क्लिक करा
 इतर महत्वाच्या अपडेट्स इथे क्लिक करा

How To Apply For Maha GST Bharti 2024

  • सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
  • अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे पाठवायचे आहेत.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
  • अपूर्ण महितीसह आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 सप्टेंबर 2024 आहे. त्यानंतर आलेले कोणतेही अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.