IBPS Clerk Bharti 2024 : IBPS मार्फत लिपिक पदांची भरती ; 🔴 आज शेवटची तारीख

IBPS CRP Clerk Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

IBPS Clerk Bharti 2024 – IBPS मार्फत लिपिक पदांच्या 6128 इतक्या जागांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीची अधिसूचना नुकतीच प्रकाशित केली आहे.या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. अधिसूचनेनुसार ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 पर्यंत देण्यात आली आहे. या पदासाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण या बद्दलची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्ही योग्य ती माहिती मिळवू शकता. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.IBPS Clerk Bharti 2024.

IBPS Clerk Bharti 2024

IBPS Clerk Bharti 2024 Details

जाहिरात क्र. : CRP CLERKS-XIV

एकूण रिक्त : 6128 जागा

पदाचे नाव : लिपिक (Clerk)

शैक्षणिक पात्रता : (i) उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असावी.(ii) संगणक प्रणाली मध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे. म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य,भाषेत प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी असणे आवश्यक आहे. हायस्कूल, कॉलेज संस्था मधील एक विषय म्हणून संगणक माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असावा.

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी,

  • 20 ते 28 वर्षे
  • एससी/एसटी उमेदवारांना : 05 वर्षे शिथिलता
  • ओबीसी उमेदवारांना : 03 वर्षे शिथिलता

अर्ज शुल्क :

  • खुला/ओबीसी : ₹.850/-
  • एससी/एसटी/PwD/ExSM : ₹.175/-

पगार : नियमानुसार

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

IBPS Clerk Bharti 2024 Important Dates

अर्ज सुरू झालेली तारीख : 01 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2024

PET : 12 ते 17 ऑगस्ट 2024

पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2024

मुख्य परीक्षा : ऑक्टोबर 2024

IBPS Clerk Bharti 2024 Important Links

अधिकृत वेबसाईट – क्लिक करा

PDF जाहिरात – क्लिक करा

ऑनलाईन अर्ज – क्लिक करा

How To Apply For IBPS Clerk Bharti 2024

  • सदर पदासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावेत.
  • अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे.
  • अर्ज करताना विचारली जाणारी माहिती बरोबर भरावी.
  • अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावी.
  • अर्जासोबत खोटी अथवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक ते अर्ज शुल्क भरावेत.
  • अर्ज फॉर्म भरल्यानंतर बरोबर भरल्याची खात्री करून मगच सबमिट करावा.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रत काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात पाहावी.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी आणि खाजगी नोकरीची मोफत माहिती मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.