NCL Bharti 2025 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, आणि तुमचं शिक्षण 10th उत्तीर्ण किंवा संबंधित क्षेत्रामधून ITI उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 10 मे 2025 पर्यंत न सोडता, आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नॉर्दर्न कोलफिल्ड लि. कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दूरच्या ठिकाणी नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. या पदाला आकर्षक वेतनश्रेणी आणि अनेक फायदे देखील दिले जातील.तुम्हाला अधिक माहिती मिळवण्यासाठी, अर्ज करण्याची लिंक आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज सबमिट करावा.
NCL Bharti 2025 Notification
तपशील | माहिती |
भरती विभाग | नॉर्दर्न कोलफिल्ड लि. |
भरतीचे नाव | नॉर्दर्न कोलफिल्ड लि.भरती 2025 |
जाहिरात क्र. | NCL/HQ/PD/Manpower/DR/2025-26/65 |
एकूण पदे/जागा | 200 |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज फी | जाहिरात पाहा |
अर्जाची अंतिम दिनांक | 10 मे 2025 |
नोकरी ठिकाण | मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश |
अधिकृत वेबसाईट | https://www.nclcil.in/ |
NCL Jobs 2025 Vacancy Details
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | टेक्निशियन फिटर (ट्रेनी) कॅटेगिरी III | 95 |
02 | टेक्निशियन इलेक्ट्रिशियन (ट्रेनी) कॅटेगिरी III | 95 |
03 | टेक्निशियन वेल्डर (ट्रेनी) कॅटेगिरी III | 10 |
Educational Qualification For NCL Bharti 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
टेक्निशियन फिटर (ट्रेनी) कॅटेगिरी III | (i) 10th उत्तीर्ण (ii) ITI-NCVT/SCVT (Fitter) |
टेक्निशियन इलेक्ट्रिशियन (ट्रेनी) कॅटेगिरी III | (i) 10th उत्तीर्ण (ii) ITI-NCVT/SCVT (Electrician) |
टेक्निशियन वेल्डर (ट्रेनी) कॅटेगिरी III | (i) 10th उत्तीर्ण (ii) ITI-NCVT/SCVT (Welder) |
Eligibility Criteria For NCL Bharti 2025
वयाची अट – 10 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे असावे.[SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
अर्जाची फी – खुला/ओबीसी/EWS : रु.1180/-[SC/ST/PWD/ExSM : फी नाही]
NCL Recruitment 2025 Important Dates
- अर्ज सुरू झालेली तारीख : 17 एप्रिल 2025
- अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 10 मे 2025
- परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.
शैक्षणिक प्रमाणपत्रे (pdf/jpg/jpeg स्वरूपात)
- मॅट्रिक्युलेशन/माध्यमिक बोर्ड प्रमाणपत्र
- तंत्रज्ञ फिटर (प्रशिक्षणार्थी) – ITI (2 वर्षांचा कोर्स), ट्रेड सर्टिफिकेट, अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट
- तंत्रज्ञ इलेक्ट्रिशियन (प्रशिक्षणार्थी) – ITI, ट्रेड सर्टिफिकेट, अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट
- तंत्रज्ञ वेल्डर (प्रशिक्षणार्थी) – ITI, ट्रेड सर्टिफिकेट, अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट
- आरक्षित प्रवर्गासाठी (OBC (NCL), SC/ST, PWD) – वैध प्रमाणपत्राची स्व-साक्षांकित प्रत
- EWS उमेदवारांसाठी – उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्राची स्व-साक्षांकित प्रत (DOPT OM क्रमांक 36039/1/2019-ESt (Res) दिनांक 31.01.19 नुसार)
NCL Bharti 2025 Use Full Links
भरतीची जाहिरात [PDF] | जाहिरात बघा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
How To Apply NCL Bharti 2025?
1.उमेदवारांनी www.nclcil.in > करिअर > भरती > तंत्रज्ञ पदांच्या थेट भरतीसाठी रोजगार सूचना > ऑनलाइन अर्ज करा या मार्गदर्शनानुसार अर्ज करावा.
2.रोजगार सूचना इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध आहे, इच्छेनुसार कोणतीही एक निवडता येते.
3.संपूर्ण रोजगार सूचना काळजीपूर्वक वाचून आपली पात्रता तपासण्याचा सल्ला दिला जातो.
4.अनुसूचित जाती/जमाती/माजी सैनिक/विभागीय उमेदवार वगळता इतर उमेदवारांना ₹1000 + ₹180 (GST) = ₹1180 अर्ज शुल्क भरावे लागेल.
ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी खालील कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.
- अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो (3 आठवड्यांपेक्षा जुना नसावा, jpg/jpeg स्वरूपात)
- स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत (काळ्या/निळ्या शाईने, jpg/jpeg स्वरूपात)
- उमेदवाराने एकापेक्षा अधिक अर्ज केले असल्यास, सर्वात अलीकडील अर्ज अंतिम म्हणून ग्राह्य धरला जाईल.
- आवश्यक कागदपत्रे नसल्यास, अर्ज अपूर्ण समजून नाकारला जाईल. सर्व माहिती नीट तपासूनच फॉर्म अंतिम सबमिट करावा, कारण नंतर कोणताही बदल शक्य नाही.
- अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट आउट घेऊन भविष्यासाठी ठेवावी.
- उमेदवाराला अर्जाची हार्ड कॉपी पोस्टाने पाठवण्याची गरज नाही.
FAQ NCL Bharti 2025
Q.नॉर्दर्न कोलफिल्ड लि.भरती 2025 या भरती मार्फत किती रिक्त जागा भरण्यात येणार आहेत?
Ans – सदरील भरती मार्फत विविध पदाच्या 200 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Q.NCL भरती 2025 साठी अर्ज पद्धत आणि अर्ज करण्याची अंतिम दिनांक काय आहे?
Ans – सदरील भरतीसाठी अर्ज पद्धत ही ऑनलाईन असून अर्ज 10 मे 2025 पूर्वी सादर करायचे आहेत.
Q.या भरतीसाठी कोण-कोण अर्ज करण्यास पात्र असतील?
Ans – या भरतीसाठी 10th उत्तीर्ण ते संबंधित क्षेत्रातून ITI असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.