Chief Minister Fellowship 2025: मुख्यमंत्री फेलोशिप योजना; असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Chief Minister Fellowship 2025 : मित्रांनो महाराष्ट्र शासनाने 2025-26 या वर्षासाठी मुख्यमंत्री फेलोशिप योजनेची घोषणा केली आहे. या कार्यक्रमाद्वारे राज्यामधील तरुणांना शासकीय कामाचा अनुभव मिळणार आहे. सदर कार्यक्रमासाठी 14 एप्रिल 2025 पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.05 मे 2025 पर्यंत उमेदवार अर्ज सादर करू शकतात.

Chief Minister Fellowship Yojana मुख्य उद्देश

या योजने मार्फत उच्चशिक्षित युवकांना प्रशासकीय व धोरण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष अनुभव देणे आहे. मुख्यमंत्री फेलोशिप योजना केवळ शिष्यवृत्ती नसून ती एक राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सक्रिय सहभाग देणारी एक संधी आहे.

Chief Minister Fellowship 2025

एकूण जागा : 60

रिक्त पदे आणि तपशील

पदाचे नावपद संख्या
फेलो60

Educational Qualification For Chief Minister Fellowship 2025

शैक्षणिक पात्रता – (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकाचे ज्ञान असावे. (iii) पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केलेला अनुभव असावा.

वयाची अट/Age Limit – 05 मे 2025 रोजी 21 ते 26 वर्षे.

अर्ज फी/Application Fee – ₹.500/-

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

Chief Minister Fellowship 2025 IMP Dates

  • अर्ज सुरू झालेली तारीख – 14 एप्रिल 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मे 2025
  • परीक्षा – नंतर कळवण्यात येईल.

Chief Minister Fellowship 2025 Use Full Links

महत्त्वाच्या लिंक्स
जाहिरात PDF येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा