NABFID Bharti 2025 : नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी शिक्षण झालेल्या उमेदवारांना नोकरीची नामी संधी उपलब्ध झाली आहे.यासाठी पात्रताधारक उमेदवारांना या भरती प्रक्रिये मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी पात्रता आणि अटी पुढे या लेखा मध्ये सविस्तर देण्यात आले आहे.04 मे 2025 पर्यंत अर्ज करण्याची मुदत असेल. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.