Latur Anganwadi Bharti 2025 : अंगणवाडी मध्ये फक्त 12वी पास वरती नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.ही तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. लातूर येथे अंगणवाडी मध्ये मदतनीस पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 30 एप्रिल 2025 पर्यंत आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, अर्जाची प्रक्रिया, आणि संबंधित अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिली आहे.या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना लातूर येथे नोकरी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दूरच्या ठिकाणी नोकरीसाठी जाण्याची गरज नाही. या पदाला आकर्षक वेतनश्रेणी आणि अनेक फायदे देखील दिले जातील.तुम्हाला अधिक माहिती मिळवण्यासाठी, अर्ज करण्याची लिंक आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरच अर्ज सबमिट करावा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता –Child Development Project Officer (Nagari – Urban) District Latur Trimurti Bhavan, Above Bank of India, 1st Floor, Near Uday Petrol Pump, Barshi Road Latur Pin Code 413512.