MahaTransco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत 493 जागांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मार्फत विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.उमेदवारांना यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना खाली या लेखा मध्ये देण्यात आलेल्या आहेत.02 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
MahaTransco Bharti 2025 Notification भरती विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण एकूण जागा 493 अर्ज पद्धत ऑनलाईन नोकरी ठिकाण महाराष्ट्र पगार ₹.81,850 – 2,30, 700/-प्रती महिना (पदनिहाय)
MahaTransco Bharti 2025 Vacancy Details पदाचे नाव पद संख्या कार्यकारी अभियंता 04 अतिरिक्त कार्यकारी अभियंता 18 उपकार्यकारी अभियंता 07 सहाय्यक अभियंता 134 सहाय्यक महाव्यवस्थापक 01 वरिष्ठ व्यवस्थापक 01 व्यवस्थापक 06 उपव्यवस्थापक 25 उच्च श्रेणी लिपिक 37 निम्न श्रेणी लिपिक 260
Educational Qualification For MahaTransco Bharti 2025 शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव पात्रता कार्यकारी अभियंता (i) B.E/B.Tech (Civil) + 09 वर्षे अनुभव अतिरिक्त कार्यकारी अभियंता (i) B.E/B.Tech (Civil) + 07 वर्षे अनुभव उपकार्यकारी अभियंता (i) B.E/B.Tech (Civil) + 03 वर्षे अनुभव सहाय्यक अभियंता B.E/B.Tech (Civil) सहाय्यक महाव्यवस्थापक (i) CA/ICWA + 08 वर्षे अनुभव वरिष्ठ व्यवस्थापक (i) CA/ICWA + 05 वर्षे अनुभव व्यवस्थापक (i) CA/ICWA + 01 वर्षे अनुभव उपव्यवस्थापक Inter CA/ICWA + 01 वर्षे अनुभव किंवा MBA (Finance) M.Com + 03 वर्षे अनुभव उच्च श्रेणी लिपिक (i) B.Com (ii) निम्नस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (ii) MS-CIT निम्न श्रेणी लिपिक (i) B.Com (ii) MS-CIT
Eligibility Criteria For MahaTransco Recruitment 2025वयाची अट : 03 एप्रिल 2025 रोजी [मागासवर्गीय 05 वर्षे सूट]
पद क्र.1 & 2 : 40 वर्षापर्यंतपद क्र.3,4,8 आणि 10 : 38 वर्षापर्यंतपद क्र.5,6 & 7 : 45 वर्षापर्यंतपद क्र. 9 : 57 वर्षापर्यंत अर्ज फी/Application Fee पद क्र. खुला प्रवर्ग मागासवर्गीय पद क्र.1,2,3,4 & 8 ₹.700/- ₹.350/- पद क्र.5 – ₹.400/- पद क्र. 6 & 7 – ₹.350/- पद क्र.09 & 10 ₹.600/- ₹.300/-
महत्त्वाच्या तारखा अर्ज सुरू झालेली तारीख – 12 एप्रिल 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मे 2025 लेखी परीक्षा – मे/जून MahaTransco Recruitment 2025 Use Full Links महत्त्वाचे : सदरील भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज फक्त अधिकृत पोर्टलवरून स्वीकारले जातील. अर्ज करण्याच्या सर्व सूचना जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 02 मे 2025 पर्यंत आहे.अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सोडायची आहेत. अर्ज अपूर्ण माहितीसह सादर केल्यास नाकारण्यात येईल. आवश्यक असणारी अर्ज फी भरून मगच अर्ज सबमिट करावा. देय तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पीडीएफ पहावी.