MRVC Recruitment 2024| मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये नवीन पदांची भरती सुरू; इतका मिळेल पगार
MRVC Recruitment 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) अंतर्गत “प्रकल्प अभियंता (स्थापत्य)” पदाच्या 020 जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून ऑनलाईन (ई मेल) पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 पर्यंत आहे. वरील पदासाठी जर …