कोंकण रेल्वे मध्ये 190 पदांची नवीन भरती|10th ते पदवीधरांना नोकरीची संधी!Konkan Railway Bharti

Konkan Railway Bharti : मित्रांनो कोंकण रेल्वे अंतर्गत नवीन 190 रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे.महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या विभागांतर्गत ही भरती होत असून पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.06 ऑक्टोबर 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.Konkan Railway Bharti या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर पुढे आपणास रिक्त पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क तसेच इतर महत्वाचा तपशील देण्यात आला आहे. अर्ज करण्याअगोदर जाहिरात लक्षपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. मूळ जाहिरातीची PDF लिंक खाली दिलेली आहे.

Konkan Railway Bharti सविस्तर माहिती

एकूण उपलब्ध पद संख्या : 0190

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

भरली जाणारी पदे : वरिष्ठ अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल), स्टेशन मास्टर, कमर्शियल पर्यवेक्षक, गुड्स ट्रेन मॅनेजर, टेक्निशियन-III (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल),ESTM-III (S&T), असिस्टंट लोको पायलट, पॉईंट्स मन व ट्रॅक मॅनेजर या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून किंवा विद्यापीठातून 10th उत्तीर्ण/ITI उत्तीर्ण/अभियांत्रिकी उमेदवार अर्ज करू शकतात.

Note : अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : अर्जदाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी,18 ते 36 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सवलत,OBC : 03 वर्षे सवलत)

अर्ज शुल्क : ₹.885/-

मिळणारा पगार : ₹.18,000/- ते 44,900/-

Konkan Railway Bharti Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत : 06 ऑक्टोबर 2024

नोकरी स्थळ : महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक

निवड प्रक्रिया : उमेदवाराची अंतिम निवड थेट परीक्षेद्वारे करण्यात येईल.

ही भरती पाहा - ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची भरती सुरू!!Thane Mahanagarpalika Bharti 2024

Konkan Railway Bharti अर्ज करण्याचे टप्पे

  • अधिकृत वेबसाईट वरती जाऊन जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज करा.
  • अर्ज करण्या अगोदर अधिकृत जाहिरात जाणून घ्यावी.
  • आवश्यक किती सर्व कागदपत्रे, फोटो, सही आणि प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह भरल्यास उमेदवार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीनंतर अर्ज जमा केल्यास तो विचारात घेतला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया 06 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • भरलेल्या अर्जाची एक प्रत काढून जवळ ठेवा.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Konkan Railway Bharti Important Links

महत्त्वाच्या लिंक्स
मूळ जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जइथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळइथे क्लिक करा

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.