MSRTC Sangli Bharti 2025| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली भरती!बघा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Sangli Bharti 2025 : मित्रांनो एसटी महामंडळ,सांगली येथे काही रिक्त जागा भरण्यात येत आहेत,त्यासाठी सदर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.अधिसूचनेनुसार ‘समुपदेशक’ पदाच्या 02 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.तुम्हाला जर या भरती प्रक्रिये मध्ये सहभागी व्हायचे असेल तर आपणास अर्ज करावा लागेल आणि तो ही 21 एप्रिल 2025 पर्यंत त्यामुळे संधी खूप चांगली आहे. आजच तुमचा अर्ज भरा आणि या संधीचा फायदा घ्या.अर्ज दाखल करण्याच्या सर्व सूचना आपणास जाहिरात PDF मध्ये देण्यात आली आहे.

MSRTC Sangli Bharti 2025

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सांगली भरती

भरती विभागएसटी महामंडळ,सांगली
भरतीचे नाव एसटी महामंडळ सांगली भरती 2025
एकूण पदे02
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
नोकरी ठिकाणसांगली
पगारनियमानुसार

MSRTC Sangli Bharti 2025 पदांचा तपशील

पदाचे नावपद संख्या
समुपदेशक02 पदे

शैक्षणिक पात्रता/Qualification

पदाचे नावपात्रता
समुपदेशकMaster’s degree in Social Work (M.S.W.) from a recognized university/ institution or Master of Arts degree in Psychology (M.A. Psychology) from a recognized university/ institution. M.S.W

वयाची अट –

MSRTC Sangli Bharti 2025 Apply

अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.

अर्ज फी : कोणतीही अर्ज फी नाही.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 21 एप्रिल 2025

अर्ज करण्याचा पत्ता : भाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय, शास्त्री चौक, सांगली-कोल्हापूर रोड, सांगली. पिन: ४१६४१६.

MSRTC Sangli Bharti Notification PDF

भरतीची जाहिरातइथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि PDF काळजीपूर्वक पाहावी.