Western Railway Apprentice Bharti 2024|पश्चिम रेल्वे मध्ये नोकरीची संधी!इथे करा आवेदन

Western Railway Apprentice Bharti 2024 : पश्चिम रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 5066 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरतीची जाहिरात पश्चिम रेल्वे कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीअंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत.या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत.अधिसूचनेनुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत देण्यात आली आहे.पात्र उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरावेत.तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक असाल तर पुढे आपणास रिक्त पदांचा तपशील,पात्रता,वयाची अट,अर्ज फी,महत्वाच्या तारखा आणि सविस्तर माहिती देण्यात आली आहे.पश्चिम रेल्वे साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Western Railway Apprentice Bharti 2024

एकूण पदसंख्या : 5066

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदाचे नाव : अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)

पदाचे नाव आणि त्याचा तपशील

पदाचे नावपदांची संख्या
फिटर/वेल्डर/कारपेंटर/इलेक्ट्रिशियन/मशिनिस्ट/वेल्डर/मेकॅनिक डिजेल/कोपा/मेकॅनिक मोटर व्हेईकल5066

Western Railway Apprentice Bharti 2024 पात्रता तपशील

पदाचे नावशैक्षणिक पात्रतावयाची अट
फिटर/वेल्डर/कारपेंटर/इलेक्ट्रिशियन/मशिनिस्ट/वेल्डर/मेकॅनिक डिजेल/कोपा/मेकॅनिक मोटर व्हेईकलमान्यतप्राप्त विद्यापीठातून/बोर्डातून 10th उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI(NCVT/SCVT)15 ते 24 वर्षे
(22 ऑक्टोबर 2024 पर्यंत)

Western Railway Apprentice Bharti 2024 Eligibility Criteria

अर्जाची फी : रु.100/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

पगार : नियमानुसार

Western Railway Apprentice Bharti 2024 महत्वाच्या तारखा

कार्यक्रमतारखा
अर्ज सुरू होण्याची दिनांक23 सप्टेंबर 2024
अर्जाची शेवटची तारीख22 ऑक्टोबर 2024
कागदपत्रे पडताळणी/निकाल दिनांकनंतर कळवले जाईल

Western Railway Apprentice Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

Western Railway Apprentice Bharti 2024 Apply

  • सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज या वरती क्लिक करून वेबसाईट ओपन करायची आहे त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती क्लिक करून अकाऊंट क्रिएट करावे.
  • ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक Add करणे देखील खूप महत्वाचे आहे.
  • त्यानंतर विचारली जाणारी माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • अर्जा सोबत आवश्यक सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे सादर करावीत.
  • अर्ज अपूर्ण महितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
हे सुद्धा वाचा : ISRO HSFC Bharti 2024|मानवी अंतराळ उड्डाण केंद्रामध्ये नोकरीची संधी! एकूण 99 जागा

अशाच नवनवीन भरती आणि नोकरीच्या माहितीसाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा.