Bombay High Court Bharti 2024

मुंबई उच्च न्यायालयामध्ये वाहन चालक पदाची 08 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court Bharti 2024 – मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत (नागपूर खंडपीठात) वाहन चालक पदाची भरती जाहीर झाली आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. एकूण 08 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वाहन चालक पदासाठी मुंबई उच्च न्यायालय ऑनलाईन पद्धतीने पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे. या पदासाठी 10वी उत्तीर्ण तसेच हलके वाहन चालवण्याचा परवाना असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या पदासाठी तुम्ही जर अर्ज करत असाल तर पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, नोकरी ठिकाण आणि इतर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.Bombay High Court Bharti 2024.

Bombay High Court Bharti 2024 Details

जाहिरात क्र. : आस्था/2024/2870

एकूण जागा : 08

पदाचा तपशील (Vacancy Details)

पद नामपद संख्याशैक्षणिक पात्रता
वाहन चालक08(i)अर्जदार 10वी उत्तीर्ण असावा.SSC पास
(ii) उमेदवाराकडे हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना (LMV) असावा.
(iii) उमेदवाराला 03 वर्षाचा अनुभव असावा.

वयोमर्यादा (Age Limit)

  • उमेदवाराचे वय 21 ते 38 वर्षे असावे
  • मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सवलत

अर्ज शुल्क (Application Fee) : रुपये 200/-

नोकरी ठिकाण (Job Location) : नागपूर

Bombay High Court Bharti 2024 Dates & Important Links

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2024

परीक्षा दिनांक : तूर्तास जाहीर नाही

अधिकृत वेबसाईट : पाहा

जाहिरात PDF : पाहा

Online अर्ज : पाहा

इतर अपडेट्स : पाहा

How To Apply Bombay High Court Bharti 2024

  • सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावित.
  • अर्ज अपूर्ण माहितीसह जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • आवश्यक ती अर्ज फी भरावी. अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2024 आहे.
  • फॉर्म भरल्यानंतर Verify करा नंतर सबमिट करा.
  • सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.
  • सविस्तर माहितीसाठी वर दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन योग्य ती माहिती मिळवू शकता.

भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.