Indian Overseas Bank Bharti 2025 : इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ही एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. या बँकेमध्ये सध्या स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदाच्या तब्बल 400 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र व इच्छुक उमेदवार 31 मे 2025 अखेर ऑनलाईन अर्ज करू शकतात. भरती संबंधी PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.