IAF Agniveer Bharti 2024 भारतीय हवाई दलात अग्निवीरवायू पदांची भरती – भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीरवायू पदासाठी भरती जाहीर झाली आहे.नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक नामी संधी उपलब्ध झाली आहे.या भरतीची पद संख्या अजून जाहीर केली नाही.या भरतीसाठी संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.अधिसूचनेनुसार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही 08 जुलै 2024 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 पर्यंत देण्यात आली आहे.
तुम्ही जर या पदासाठी अर्ज करणार असाल तर या भरतीची पूर्ण माहिती खाली जाहिराती मध्ये देण्यात आली आहे तसेच या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता,वयाची अट,अर्ज पद्धती आणि निवड प्रक्रिया व नोकरी ठिकाण या संबंधी माहिती खाली देण्यात आली आहे.IAF Agniveer Bharti 2024 माहिती पूर्ण मिळवण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा.अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

IAF Agniveer Bharti 2024 Vacancy Details
जाहिरात क्र. : –
एकूण पदे : जाहीर नाही
पदनाम : अग्निवीर वायू इनटेक 02/2025
IAF Agniveer Bharti 2024 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा 50% गुणांसह 12वी पास (Mathematics, Physics & English) इंजिनिअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक्स,ऑटोमोबाईल,कॉम्प्युटर सायन्स,Instrumentation टेक्नॉलॉजी,IT) 50% 12वी पास/50% गुणांसह इंग्लिश.
शारीरिक पात्रता :
- ऊंची पुरुष – 152.5 से.मी / छाती – 77से.मी 05 से.मी फुगवून
- महिला : 152 से.मी
वयाची अट : 21 वर्षापर्यंत
अर्ज फी : रुपये 550/- GST
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया :
- Online Exam
- शारीरिक चाचणी
- वैद्यकीय तपासणी
- गुणवत्ता यादी
पगार : रुपये 30,000/- महिना (अधिक माहितीसाठी पीडीएफ पाहावी)
IAF Agniveer Bharti 2024 Important Dates & Links
अर्ज करण्याची पद्धत : Online
अर्ज सुरू दिनांक : 08/07/2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28/07/2024
परीक्षा दिनांक : 18 ऑक्टोबर 2024 पासून
हे सुद्धा वाचा - BNPMIPL Bharti 2024
अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा
भरतीची जाहिरात : क्लिक करा
Online अर्ज : क्लिक करा [08 जुलै 2024 पासून सुरू]
How To Apply IAF Agniveer Bharti 2024
- या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असेल त्यामुळे अर्जदाराने अर्ज हे Online पद्धतीने करायचे आहेत.
- अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकचा वापर करावा.
- अर्ज हे 08 जुलै 2024 पासून होणार आहेत.
- अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्जा सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडावीत.
- अपूर्ण माहितीसह आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे.
- अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहावी.
IAF Agniveer Bharti 2024 FAQ
IAF Agniveer Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची दिनांक 28 जुलै 2024 आहे.
IAF Agniveer Bharti 2024 साठी परीक्षेची दिनांक काय आहे?
परीक्षा ही 18 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होईल.
भरती संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. कृपया ही नोकरी संबंधी माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळविण्यास मदत करा.इतर सरकारी नोकरीची मोफत माहिती मराठी मध्ये मिळविण्यासाठी आमच्या www.mahagovbharti.com ला भेट द्या.