Bank Of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदा मध्ये 146 जागांसाठी भरती! लगेच करा अर्ज

Bank Of Baroda Recruitment 2025

Bank Of Baroda Recruitment 2025
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो बँकेत नोकरी करायची आहे पण मिळत नाही तर आता बँक ऑफ बडोदा ने तुमच्यासाठी नोकरीची नामी संधी आणली आहे.कारण बडोदा बँकेत विविध पदांच्या 146 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी Bank Of Baroda Recruitment 2025 ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित कालावधी मध्ये अर्ज मागवले जात आहेत.पदवीधर तरुणांना नोकरीची एक उत्तम संधी निर्माण झाली आहे.15 एप्रिल 2025 पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत.अर्ज दाखल करण्यासाठी लागणाऱ्या सर्व अटी व संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

Bank Of Baroda Jobs 2025

भरती विभागबँक ऑफ बडोदा
भरतीचे नावबँक ऑफ बडोदा भरती 2025
एकूण पदे146
शैक्षणिक पात्रतापुढे सविस्तर माहिती दिली आहे.[जाहिरात पहावी]
अर्ज पद्धतीऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
पगारनियमानुसार

Bank Of Baroda Recruitment 2025 vacancy

पदाचे नावपद संख्या
डेप्युटी डिफेंस बँकिंग एडवाइजर (DDBA)01
प्रायवेट बँकर-रेडियन्स प्रायवेट03
ग्रुप हेड04
टेरिटरी हेड17
सिनियर रिलेशनशिप मॅनेजर101
वेल्थ स्ट्रैटेजिस्ट (Investment & Insurance)18
प्रोडक्ट हेड Private Banking01
पोर्टफोलिओ रिसर्च एनालिस्ट01
एकूण146

Educational Qualification शैक्षणिक पात्रता

1.डेप्युटी डिफेंस बँकिंग एडवाइजर (DDBA) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) भारतीय सैन्यदलात कर्नल किंवा लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले निवृत्त अधिकारी/भारतीय वायु सेनेत जीपी कॅप्टन विंग कमांडर.

2.प्रायवेट बँकर-रेडियन्स प्रायवेट : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 12 वर्षे अनुभव.

3.ग्रुप हेड : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव.

4.टेरिटरी हेड : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 06 वर्षे अनुभव.

5.सिनियर रिलेशनशिप मॅनेजर : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

6.वेल्थ स्ट्रैटेजिस्ट (Investment & Insurance) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

7.प्रोडक्ट हेड Private Banking : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.

8.पोर्टफोलिओ रिसर्च एनालिस्ट : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्षे अनुभव.

Bank Of Baroda Recruitment 2025 Apply Online

🖇️ऑनलाईन अर्ज👉 पद क्र. 1 Apply Online
👉 पद क्र. 2 ते 8 Apply Online
📑जाहिरात PDF👉Click Here
🌐अधिकृत वेबसाईट👉Click Here
Bank Of Baroda Recruitment 2025 बातमी आपल्या मित्र आणि मैत्रिणींना आवश्यक पाठवा, तुमच्या सोबत त्यांनाही नोकरी मिळण्यासाठी मदत करा. इतर सरकारी आणि खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये सोप्या भाषेत मिळवण्यासाठी mahagovbharti.com ला भेट द्या.

Bank Of Baroda Recruitment 2025 Notification

  • वयाची अट/Age Limit : 01 मार्च 2025 रोजी, 24 ते 50 वर्षे [SC/ST : 05 तर OBC : 03 वर्षे सूट]
  • अर्ज फी/Application Fees : खुला/ओबीसी/EWS : रु.600/- [SC/ST/PWD/महिला : रु.100]
  • नोकरी ठिकाण/Job Location : संपूर्ण भारत
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन पद्धतीने
  • महत्वाच्या तारखा : 15 एप्रिल 2025 अर्जाची अंतिम दिनांक
  • परीक्षा : नंतर कळवण्यात येईल.

बँक ऑफ बडोदा भरती 2025 महत्त्वाचे मुद्दे

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
  • अर्ज सबमिट करा आणि त्याची एक प्रत काढून जवळ ठेवा.

वर दिलेल्या माहितीमध्ये काही गोष्टी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित अधिकृत वेबसाईट आणि pdf काळजीपूर्वक पाहावी.