Northern Railway Bharti 2025| उत्तर रेल्वे मध्ये 10वी पासवर भरती सुरू!

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

Northern Railway Bharti 2025 : मित्रांनो रेल्वे मध्ये नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.उत्तर रेल्वे मध्ये 10वी पासवर भरती सुरू झालीआहे.यासाठी पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सविस्तर जाहिरात pdf वाचून लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.सरकारी नोकरीची वाट बघत असलेल्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे.या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 21 मे 2025 पासून सुरू झाली असून ती 22 जून 2025 पर्यंत सुरू असणार आहे.निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतभर नोकरी करण्याची संधी मिळेल.

Northern Railway Bharti 2025

Northern Railway Bharti 2025 भरतीचा आढावा

भरती विभाग : उत्तर रेल्वे अंतर्गत नोकरी

भरती प्रकार : रेल्वे विभागात नोकरी

पदाचे नाव : गट- क व गट-ड

अर्ज पद्धत : ऑनलाईन

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पगार : नियमानुसार

Northern Railway Bharti 2025 पदाचे नाव &आवश्यक अहर्ता

  • गट-क : 05 जागा
  • गट-ड : 18 जागा

शैक्षणिक पात्रता

1]मान्यताप्राप्त संस्थेमधून 10वी,12वी,डिप्लोमा व पदवीधर असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

2]वय हे 01 जुलै 2025 रोजी 18 ते 33 वर्षापर्यंत असावे.

3]शासनाच्या नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात येईल.

Northern Railway Bharti 2025 इतर महत्वाची माहिती

  • अर्ज फी : खुला प्रवर्ग रु.500 व राखीव प्रवर्ग रु.250 शुल्क आकारले जातील. अर्ज फी ऑनलाईन भरावी लागेल.
  • अर्जाची तारीख : 21 मे 2025 ते 22 जून 2025 ही अर्ज करण्याची तारीख असेल.
  • नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
  • पगार : नियमानुसार देण्यात येईल.

Northern Railway Bharti 2025 महत्वाच्या सूचना

  • उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास मगच अर्ज करावा.
  • अर्ज करत असताना स्वतःचा चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण भरलेले अर्ज नाकारण्यात येतील आणि दिलेल्या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अधिक माहितीसाठी pdf जाहिरात पाहावी.

Northern Railway Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स

PDF जाहिरात इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज इथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ इथे क्लिक करा